Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/13 20:08:43.465913 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे
शेअर करा

T3 2020/08/13 20:08:43.470802 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/13 20:08:43.496399 GMT+0530

डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खाजगी जमिनीवर डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालण्याची कामे घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

प्रस्तावना

शासनाचे दि.16 जुलै 2007 च्या शासन निर्णयान्वये कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खाजगी जमिनीवर डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालण्याची कामे घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

जागा निवडीचे निकष

  • उपचार राबविण्यासाठी शेतक-यांची नियमानुसार लेखी संमती असणे आवश्यक आहे.
  • हा उपचार पाणलोट क्षेत्रांत राबविण्यांत यावा.
  • सलग समपातळी चराची कामे न झालेल्या क्षेत्रात सदरची योजना राबविण्यात यावी.
  • या योजनेकरीता डोंगर व टेकडयांच्या उतारावरील ज्या जमीनी वरकस व जास्त उताराच्या आहेत व मजगी किंवा सलग समपातळी चराची कामे करण्यास अयोग्य अशा जमिनी निवडण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी पुरेसा दगड उपलब्ध आहे अशा जागेची निवड करावी.
  • दगडांची बाहेरून वाहतूक करून बांध घालणे ही बाब या उपचारात अजिबात अभिप्रेत नाही.

तांञिक निकष

या उपचारासाठी तांत्रिक मापदंडाचा तपशील पुढीलप्रमाणे राहील.

उतारगट तांत्रिक मापदंडasd
पाया रूंदी मी. बांधाची उंची मी. माथा रूंदी मी. बाजू उतार बांधाचा काटछेद(चौ.मी.) बांधाची लांबी मी.
10 टक्के पर्यंत 0.75 0.60 0.45 0.25:1 0.36 740
11 ते14 टक्के पर्यंत 0.75 0.60 0.45 0.25:1 0.36 800
14 टक्के पेक्षाजास्त 0.75 0.60 0.45 0.25:1 0.36 870

डोंगर उतारावर समपातळीत घालण्यात येणा-या दगडी बांधाचे संकल्पचित्र

 

 

स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

3.0
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/13 20:08:44.144447 GMT+0530

T24 2020/08/13 20:08:44.153783 GMT+0530
Back to top

T12020/08/13 20:08:43.362703 GMT+0530

T612020/08/13 20:08:43.381679 GMT+0530

T622020/08/13 20:08:43.454942 GMT+0530

T632020/08/13 20:08:43.455799 GMT+0530