कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण रहावे म्हणुन जागतिक अन्न संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये अंतरराष्ट्रीय पिकसंरक्षण करार
फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश्चात 30-40 टक्के नुकसान होत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरु केली
एकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने धावत आहे. त्याला सर्व काही तयार हवं आहे व त्यासाठी तो पॅसे मोजायला तयार आहे.
जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता 'हॅसेप प्रमाणीकरण' करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे तर महाराष्ट्र देखील कृषिप्रधान राज्य आहे. कारण देशातील ७० टक्के तर राज्यातील ५५ टक्क्यांहून लोकसंख्या ही त्यांच्या चरितार्थासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे.
कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा? असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचले असा याचा अर्थ नाही.
कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत सरकारने 49 किरकोळ वनौत्पादानांसाठी (एमएफपी) किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली
भारत हा कृषिप्रधान देश असून, जगाला लागणा-या सर्व कृषिमालाचे उत्पादन भारतात होत असून १७० देशांना विविध प्रकारचा कृषिमाल निर्यात केला जातो.
जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी सोपे आणि अत्यंत कार्यक्षम असे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
शेतक-यांच्या विदेश अभ्यासदौऱयासोबत युरोपला जाण्यासाठी माझी निवड झाली. या अभ्यासामध्ये फ्लोरा हॉलंडला भेट देण्याची संधी मिळाली.
'कृषि उत्पन्न' म्हणजे अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले शेती, बागायत, पशुसंवर्धन, मधुमक्षिकापालन, मत्ससंवर्धन व वन यांचे सर्व उत्पन्न
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते.
राज्यात अपेक्षित कृषि औद्योगिक विकास साधण्यासाठी पर्यावरणीय शाश्वत विकास, आर्थिक कार्यक्षमता आणि सामाजिक समानता या तत्वार आधारित महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची स्थापना करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे संगणकीकरण करुन इंटरनेटद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत.