অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान

बाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान

  • 'अनारनेट' डाळिंब निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती
  • कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण रहावे म्हणुन जागतिक अन्न संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये अंतरराष्ट्रीय पिकसंरक्षण करार

  • 'टर्मिनल मार्केट' संकल्पना
  • फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश्चात 30-40 टक्के नुकसान होत आहे.

  • 'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना
  • महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरु केली

  • इंटरनेटद्वारे कृषिमाल विपणन
  • एकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने धावत आहे. त्याला सर्व काही तयार हवं आहे व त्यासाठी तो पॅसे मोजायला तयार आहे.

  • कृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप)
  • जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता 'हॅसेप प्रमाणीकरण' करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.

  • कृषिमाल उत्पादन व विपणनातील आव्हाने (द्राक्ष व इतर ताजी फळे )
  • भारत हा कृषिप्रधान देश आहे तर महाराष्ट्र देखील कृषिप्रधान राज्य आहे. कारण देशातील ७० टक्के तर राज्यातील ५५ टक्क्यांहून लोकसंख्या ही त्यांच्या चरितार्थासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

  • कृषीमालाचे विक्री व्यवस्थापन
  • कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा? असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचले असा याचा अर्थ नाही.

  • कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक् घेत 49 किरकोळ वनौत्पादानांसाठी किमान आधारभूत किंमत वाढवली
  • कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत सरकारने 49 किरकोळ वनौत्पादानांसाठी (एमएफपी) किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली

  • निर्यातक्षम फुले,फळे व भाजीपाला उत्पादन
  • भारत हा कृषिप्रधान देश असून, जगाला लागणा-या सर्व कृषिमालाचे उत्पादन भारतात होत असून १७० देशांना विविध प्रकारचा कृषिमाल निर्यात केला जातो.

  • पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर
  • जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी सोपे आणि अत्यंत कार्यक्षम असे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

  • फुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड
  • शेतक-यांच्या विदेश अभ्यासदौऱयासोबत युरोपला जाण्यासाठी माझी निवड झाली. या अभ्यासामध्ये फ्लोरा हॉलंडला भेट देण्याची संधी मिळाली.

  • बाजार समिती - कृषि उत्पन्नाचे नियमन
  • 'कृषि उत्पन्न' म्हणजे अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले शेती, बागायत, पशुसंवर्धन, मधुमक्षिकापालन, मत्ससंवर्धन व वन यांचे सर्व उत्पन्न

  • मँगोनेट : आंबा निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती
  • भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते

  • मँगोनेट : आंबा निर्यातीतील संधी व आव्हाने
  • भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते.

  • महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ
  • राज्यात अपेक्षित कृषि औद्योगिक विकास साधण्यासाठी पर्यावरणीय शाश्वत विकास, आर्थिक कार्यक्षमता आणि सामाजिक समानता या तत्वार आधारित महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची स्थापना करण्यात आलेली आहे.

  • मार्कनेट (मार्केट नेटवर्क)
  • या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे संगणकीकरण करुन इंटरनेटद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate