सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेल्या पुरुषवाडी या गावाचा संपूर्ण पाणलोट क्षेत्र विकास कामांमुळे कायापालट झाला .
पाणलोट क्षेत्र विकास कामांमध्ये पुरुषवाडीतील ग्रामस्थांनी घेतलेली जबाबदारी व वॉटर संस्थेने त्यांना केलेले मार्गदर्शन यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला.
जंगल जमीन आणि व पाणी यांचे संतुलन झाल्याने सह्याद्रीच्या कुशीतील या गावामधे निसर्ग पुन्हा बहरू लागला आहे .
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंच...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
कश्यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रश...
आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विक...