वॉटर संस्थेने हिंदुस्थान यूनिलेव्हलं फौंडेशन च्या सहकार्याने महाराष्ट्र व तेलंगना या राज्यातील १०६ गावांमध्ये water stewardship या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात जलसेवकांची नियुक्ती केली आहे गावातील तुटफुट झालेले चेक डँम ,पाझर तलाव, माती बांध जे थोड्याश्या डागडूचापाई पूर्णक्षमतेने काम करत नाही अश्या कामांची गावकरी श्रमदानाच्या माध्यमातून डागडुची करत आहे हे या माहितीपटात दाखवले आहे.
कालावधी - 22:49 मिनिट
स्रोत : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी गाव. गावात पाण्या...
एकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्य...
स्त्री! एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट...
या माहितीपटात श्रमदानाचे महत्व दिले आहे व श्रमदान...