অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाटलीद्वारे ठिबक सिंचन

शेतकऱ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम : बाटलीद्वारे ठिबक सिंचन

या माहितीपटात श्री. मच्छिंद्र चव्हाण, रा.जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या शेतातील २०० डाळिंबाच्या झाडानां  बाटलीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन  सद्य दुष्काळी स्थितीत देखील त्यांच्या शेतातील  सर्व डाळिंबाच्या झाडांना चांगल्याप्रकारे जोपासू शकले हे दाखवले आहे.

जेथे हि झाडे वाढविण्यासाठी दर पंधरा दिवसाला १२,००० ली. (प्रत्येक झाडासाठी १० ली. पाणी ६ वेळा ) पाणी प्रत्येक  पाण्याची आवश्यकता असायची  तिथे त्यांना आता या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे फक्त ८०० ली. (प्रत्येक झाडासाठी फक्त १ ली. पाणी ४ वेळा)  दर पंधरा दिवसांना लागतात.

हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनी तयार केला आहे.

कालावधी १:२६ मिनिटे

स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट


बाटलीद्वारे ठिबक सिंचन -बाटलीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन सद्य दुष्काळी स्थितीत देखील त्यांच्या शेतातील सर्व डाळिंबाच्या झाडांना चांगल्याप्रकारे जोपासू शकले हे दाखवले आहे.

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate