वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि चित्रफित
WhatsApp हे अॅप वापरून लोक एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उन्हाळ्यात जनावरांची कशा प्रकारे काळजी घ्यावी ,उष्माघात झाल्यावर जनावरांना मध्ये दिसणारी लक्षणे , उष्माघात कसा होतो , गोठ्याची काळजी कशी घ्यावे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हि चित्रफीत
या माहितीपटात एल. बी. एस. कसा बनवतात याविषयी माहिती दिलेली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात किसान क्रेडीट कार्ड - पीककर्ज या योजनेची उद्दिष्ट्ये काय ,या योजनेसाठी कोणते शेतकरी पत्र आहे , कर्ज मlर्यादा किती व काळ,या योजनेचा व्याजदर कि+ती ,या योजनेविषयी संपूर्ण माहिती या माहितीपटात दिली आहे .
या विभागात आरोग्य कृषी जनजागृती ची काही गाणी / ऑडीओज दिली आहेत
या माहितीपटात गुणकारी हायड्रोमार्कर, घरच्या घरी कसे बनवायचे याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .
जल आरोग्य तक्ता तयार करून त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे गरजेचे व महत्वाचे आहे .
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत जीवामृत निर्मिती व फायदे हि चित्रफित
दूरदर्शन सह्याद्री निर्मित टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन,तंत्रज्ञान
या माहितीपटात डीप सी. सी. टी. कसे बनवतात याविषयी माहिती दिलेली आहे .
वॉटर संस्थे निर्मित दशपर्णी अर्क निर्मिती व फायदे हि चित्रफित
देशी गाय संगोपन प्रकल्प याविषयीची हि चित्रफित
नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, या माडावर चढण्याच्या भीतीनं धडकीच भरते. मग चढण्याची बातच दूर... त्यामुळं त्याच्यावर चढणाऱ्या कौशल्याला दादच दिली पाहिजे.
या माहितीपटात नाला रुंदीकरण व खोलीकरण करताना कोणती काळजी घ्यावयाची याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात पंतप्रधान पिक विमा योजने विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सेद्रिय शेतीचे महत्व तसेच सेद्रिय शेतीचे फायदे व रसायनांनी शेतीचे कसे नुकसान होते हे या माहितीपटात दाखवले आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मातीचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पध्त्तीचा कसा वापर करायचा तसेच समपातळी चर, खंडित चर ,समपातळी बांध, धालीचा बांध ,घळ नियंत्रण , सिमेंट नाला बांध अशा बांधाची माहिती दिली आहे
या माहितीपटात पाणलोट रचनांच्या पुनरुज्जीवनाने होणारे चमत्कार याविषयी माहिती दिलेली आहे.
या विभागात पाणलोटक्षेत्र विकासाशी संबधित माहितीपट
या माहितीपटात श्री. दादासाहेब सावंत, रा. जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या घरालगत एक हौद बनवून त्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाण्याचे पाणी साठवून त्यांच्या शेतातील ९० संत्र्यांच्या झाडानां पाणी पुरविले
मुरघासाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा माहितीपट पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजना कोणत्या, पुन घटन विषयी माहिती तसेच कागदपत्रांविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धतीची माहिती तसेच बायोगॅस , गोबरगँस विषयी माहिती या चित्रफितीत दिली आहे.
या माहितीपटात श्री. मच्छिंद्र चव्हाण, रा.जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या शेतातील २०० डाळिंबाच्या झाडानां बाटलीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन शेतातील सर्व डाळिंबाच्या झाडांना चांगल्याप्रकारे जोपासू शकले हे दाखवले आहे.
वॉटर संस्थे निर्मित भात पिक लागवडीसाठी श्री पध्दत हि चित्रफित
दुरदर्श सह्याद्री निर्मित ह्या माहितीपटात भाताचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी भातावरील विविध होणारे रोग कोणते व त्यावरील उपाय .
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट निर्मित मधमाशी पालन हि चित्रफित
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कोकणात केली जाणारी मनगा बांबू शेतीविषयी माहिती दिलेली आहे.