অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा

मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा

प्रस्तावना

कृषि विभागाच्या पुनर्रचनेनुसार प्रत्येक जिल्हा स्तरावर मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत असून, सदर प्रयोगशाळेत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी म्हणजे शेतक-यांना त्‍यांचे शेतातील मृद नमुन्यांचे पृथ:करण करुन अन्नद्रव्यांचे प्रमाण शोधून काढणे व त्याचे आधारे निरनिराळया पिकांकरिता खतांच्या शिफारशी देणे तसेच जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास ते शेतक-यांच्या नजरेस आणून त्यावर योग्य त्या उपाय योजना सुचविल्या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नघटकांची गरज असून ती बहुतांशाने रासायनिक खतांब्दारे भागविली जाते. प्रमाणशीर खते न दिल्यास पिके चांगली येत नाहीत व अनावश्‍यक खर्च वाढतो. तथापी मातीची तपासणी केल्‍याने अन्‍न द्रव्‍याची नेमकी गरज कळू शकते. त्यामुळे खतांच्या वापरात व खर्चात आर्थिकदृष्टया बचत होऊन उत्पादनात वाढ होते.

शेतक-यांच्या शेतातील मातीचे नमुन्न तसच सिंचनासाठी वापरात येणा-या पाण्याची तपासणी सुविधा या योजनेमध्ये उपलब्ध असून शेतक-यांच्या शेतातील मातीच्या व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी खालीलप्रमाणे केली जाते.

शेतक-यांचे नमुने

1. सर्वसाधारण नमुने : (वार्षिक लक्ष्य : 200000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 35 ) या नमुन्यांमध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख पिक पोषक घटकांचा जमिनीत किती साठा आहे हे पाहिले जाते. त्‍याचबरोबर जमिनीतील विद्राव्‍य क्षार आणि जमिनीचा आम्ल विम्‍ल  निर्देशांक यांची तपासणी केली जाते.

2. सूक्ष्म मुलद्रव्ये नमुने : (वार्षिक लक्ष्य : 200000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 200) या नमुन्यांमध्ये प्रामुख्याने मातीतील तांबे, लोह, मंगल आणि जस्त या सूक्ष्म मुलद्रव्यांची तपासणी केली जाते. तांबे, लोह, मंगल आणि जस्त या चार घटकांच्या तपासणीसाठी प्रति नमुना तपासणी शुल्क रु. 200 असून त्यापेळेकी कोणत्याही एकाच सूक्ष्म मुलद्रव्याची तपासणी करावयाची असल्यास तपसणी शुल्क रु. 100 आकारण्यात येते.

3. मातीचे विशेष नमुने : (वार्षिक लक्ष्य : 20000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 275 ) मातीच्या विशेष नमुन्यामध्ये मातीतील मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आद्रतेचे प्रमाण,

कायिक गुणधर्म जसे जाड वाळू बारीक वाळू, पोयटा, चिकण आठीचे शेकडा प्रमाण काढले

जाते. तसेच आम्ल-विम्‍ल निर्देशांक, वि'श्रुत वाहकता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम,

पालाश व स्फुरद इ. घटकांकरिता पृथ:करण केले जाते.

4. पाणी नमुने : (वार्षिक लक्ष्य : 20000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 50 ) पाणी नमुन्यामध्ये पाण्याचा सामू, विठ्ठत वाहकता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पालाश व कार्बोनेट्स, बाय कार्बोनेट्स, क्लोराईडस, सल्फेट आणि नायट्रेट्सचे पृथ:करण केले जाते.

मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळांचे पत्ते

जिल्हा

प्रयोगशाळेचे नांव

e-mail II D

दूरध्वनी क्रमांक

ठाणे

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, वागळे इस्टेट, रोड नंबर 16, झेड लेन, ठाणे - 400604.

soilthane@gmail.com

ssstl.thane@agri.maharashtra.gov.in

022 - 25823389

रायगड

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, वेश्वी अलिबाग, कृषि चिकीत्सालयाचे आवारात, राऊतवाडी, अलिबाग, रायगड

soilraigad@gmail.com

ssstl.raigad@agri.maharashtra.gov.in

02141-221418

रत्नागिरी

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, 207 झेनबाग, पडवेश्वर कॉलनी, उ'मनगर रत्‍नागिरी 415612

soilratnagiri@gmail.com

ssstl.ratnagiri@agri.maharashtra.gov.in

02352-222228

सिंधूदूर्ग

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, सी ब्लॉक, दुसरा  मजला, जिल्हा परिषद इमारत, ओरोस बु, सिंधुदूर्ग - 416520

 

soilsindhudurg@gmail.com

ssstl.sindhudurg@agri.maharashtra.gov.in

02363-228740

नाशिक

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, रेश्मा मंजिल, साठफूटी रोड गजमाळजवळ, नाशिक

soilnasik@gmail.com

ssstl.nasik@agri.maharashtra.gov.in

0253 2592958

धुळे

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा,  तालुका सीड फॉर्म पिंप्री पो. वडजाई ता. जि.धुळे 231401

soildhule@gmail.com

ssstl.dhule@agri.maharashtra.gov.in

02562-231401

जळगांव

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषी चिकित्‍सालय, ममुराबाद ता. जळगांव जि. जळगांव 425132

soiljalgaon@gmail.com

ssstl.jalgaon@agri.maharashtra.gov.in

0257-2200792

अहमदनगर

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा,  तालुका बीजगुणन प्रक्षेत्र सावेडी भूतकरवाडी बालीकाश्रम रोड नगरपालिकेच्‍या जुन्‍या पंपिंग स्‍टशनजवळ अहमदनगर 414003

soilahmednagar@gmail.com

ssstl.ahmednagar@agri.maharashtra.gov.in

241-2430010

पुणे

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषिभवन, शिवाजीनगर, पुणे - 41 1005

soilpune@gmail.com

ssstl.pune@agri.maharashtra.gov.in

020-25537110

सोलापूर

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, आर टी ओ ऑफिसच्‍या मागे नेहरूनगर टेलिफोन एक्‍सचेंजचे शेजारी विजापूर रोड सोलापूर

soilsolapur@gmail.com

ssstl.solapur@agri.maharashtra.gov.in

0217-2726019

सातारा

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, मु. हामजाबाद, पो. कोंडवे, ता, जि. सातारा

soilsatara@gmail.com

ssstl.satara@agri.maharashtra.gov.in

02162-234891

सांगली

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, 434 तांबोळे बिल्‍डींग डॉ. ओंबेडकर रोड सांगली 416416

soilsangali@gmail.com

ssstl.sangali@agri.maharashtra.gov.in

233-2376503

कोल्‍हापूर

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, सौ. विजया गोपाळ बेंद्रे 330 / 2 ब, जवाहरनगर वाय पी पवार नगर जवळ कोल्‍हापूर 416012

soilkolhapur@gmail.com

ssstl.kolhapur@agri.maharashtra.gov.in

0231-2693983

औरंगाबाद

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषी कर्मशाळा शहानुरवाडी औरंगाबाद

soilaurngabad@gmail.com

ssstl.aurangabad@agri.maharashtra.gov.in

0240-2331104

जालना

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, तालुका फळरोपवाटिका जुनी एम आय डि सी एरिया शासकीय कृषि विदयालयासमोर देऊळगांव राजा बायपास रोड जालना

soiljalna@gmail.com

ssstl.jalna@agri.maharashtra.gov.in

02482-223181

बीड

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, आदर्शनगर पंचायत समिती परिसर नगररोड बीड 431122

soilbeed@gmail.com

ssstl.beed@agri.maharashtra.gov.in

02442-223066

लातूर

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, व्‍दारा दिवानजी कॉम्‍पलेक्‍स 1ला मजला मुक्‍ताई मंगल कार्यालयासमोर अंबाजोगाई रोड लातूर 413512

soillatur@gmail.com

ssstl.latur@agri.maharashtra.gov.in

02382-245170

उस्‍मानाबाद

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, शांतीसदन घ.क्र. 27/ 956 डीआयसी रोड काकडे ब प्‍लॉट उस्‍मानाबाद

soilosmanabad@gmail.com

ssstl.osmanabad@agri.maharashtra.gov.in

02472-22276

नांदेड

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, फळरोप वाटिका धनेगांव नांदेड 431602

soilnanded@gmail.com

ssstl.nanded@agri.maharashtra.gov.in

02462-225947

परभणी

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कल्‍याणनगर डॉ. पुरी यांचा बंगला बसमत रोड परभणी 431401

soilparbhani@gmail.com

ssstl.parbhani@agri.maharashtra.gov.in

02452-225946

बुलढाणा

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, व्‍दारा जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, एसटी स्‍टॅण्‍डजवळ गोपाळ हॉटेल शेजारी  बुलढाणा 443001

soilbuldhana@gmail.com

ssstl.buldhana@agri.maharashtra.gov.in

07262-241496

अकोला

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कैलासभवन दुर्गा चौक भागवत प्‍लॉट अकोला 444001

soilakola@gmail.com

ssstl.akola@agri.maharashtra.gov.in

0724-2420984

अमरावती

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर तपोवन रोड कॅम्‍प अमरावती, अमरावती 444602

soilamravati@gmail.com

ssstl.amravati@agri.maharashtra.gov.in

0721-2667470

यवतमाळ

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा गार्डन रोड यवतमाळ

soilyeotmal@gmail.com

ssstl.yeotmal@agri.maharashtra.gov.in

07232-244269

वर्धा

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, आयटीआय जवळ मानस मंदिर पो ऑ. वर्धा 442001

soilwardha@gmail.com

ssstl.wardha@agri.maharashtra.gov.in

07152-241099

नागपूर

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा,  कृषि महाविदयालय परिसर महाराजबाग नागपूर 440010

soilnagpur@gmail.com

ssstl.nagpur@agri.maharashtra.gov.in

0712-2524209

भंडारा

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, जिल्‍हा परिषद कार्यालयासमोर भंडारा 441904

soilbhandara@gmail.com

ssstl.bhandara@agri.maharashtra.gov.in

07184-252369

चंद्रपूर

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषि चिकित्‍सालय परिसर सिध्‍दार्थ हॉटेलमागे, पोलीस वाहतूक शाखा समोर तुकूम रोड चंद्रपूर

soilchandrapur@gmail.com

ssstl.chandrapur@agri.maharashtra.gov.in

07172-251119

गडचिरोली

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, एमआयडीसी रोड जिल्‍हा गडचिरोली

soilgadchiroli@gmail.com

ssstl.gadchiroli@agri.maharashtra.gov.in

07132-223187

 

स्रोत - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate