अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोहार्वाडी या गावात वाॅटर या संस्थेच्या माध्यमातून दिनांक २२ मे २०१५ रोजी गावात एक हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्राच्या माधमातून मिळणाऱ्या माहितीमुळे जोहार्वाडी व आजू बाजूच्या ५ कि मी पर्यंतच्या गावांना याचा लाभ होणार आहे. त्या मुळे त्या परिसरातील लोक या माहिती घेण्यासाठी उत्सुक आहे.
माहिती दाता - गणेश काकडे,
वाॅटर संगमनेर
अंतिम सुधारित : 6/5/2020
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ...