मध्यप्रदेशातील मांडला जिल्हयापासून ४५ ते ५० कि मी अंतरावर असलेल्या Mukash Barbati Banar पूर्ण या गावात वाॅटरशेड या संस्थेच्या माध्यमातून एका उपक्रमातून गावात तीन स्वयंचलीत हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे .
या पासून मिळणारी माहिती ही त्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी येणार आहे.
कारण यामध्ये त्यांना आपल्या परिसरातील असल्याल्या हवामानाची अचूक आशी माहिती त्यांना त्यांच्याच गावात मिळू लागली आहे. यामुळे गावातील लोकांना या माहिती साठी कोणाची वाट पाहण्याची गरज पडणार नाही.
त्यांना आपल्या गावातील पावसाचा तीन दिवस अगोदर अचूक असा अंदाज मिळणार आहे. तसेच आपल्या परिसरात असणारे तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग दिशा याचा अभ्यास त्यांना होणार आहे.
माहिती दाता- गणेश काकडे
अंतिम सुधारित : 6/5/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...