অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मृद संधारण - मार्गदर्शिका २०१४-१५

मृद संधारण- मार्गदर्शिका

जलसंधारण विभाग -१व २

पाणलोट विकासाद्वारे तयार करण्यात आलेल्या जलश्रोतांची या कार्यक्रमाद्वारे योग्य देखभाल व दुरुस्ती झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होऊ शकेल या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

जल संधारण विभाग (महाराष्ट्र शासन)

जलसंधारण विभाग

या मध्ये पाणलोटाची कामे लोक सहभागाद्वारे करणे व पूर्वीच्या कामांची दुरुस्ती व बळकटीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

जलसंधारण विभाग (महाराष्ट्र शासन)

महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार

पाणलोट उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रयोगशील व्यक्ती/अशासकीय संस्था/गाव/ग्रामपंचायतe. चा गौरव पुरस्कार / गौरव स्वरुपात करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार जलसंधारण कामात उत्कृष्ठ योगदानाबाबत बक्षीस योजना मार्गदर्शक सूचना

मेगा पाणलोट विकास कार्यक्रम

राज्यातील पर्जन्यमान हे अनिश्चित व खंडित स्वरूपातील असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होतो, त्यामुळे पाणलोटास अनन्य साधारण महत्व असल्याने पाणलोट क्षेत्र विकास गतिमान पद्धतीने करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (रीद्फ-XVI) अंतर्गत मेगा पाणलोट विकास कार्यक्रम मार्गदर्शक सूचना

नदी खोरे प्रकल्प

पाणलोट क्षेत्रामध्ये मृद्संधारनाचे उपचार करण्याची गरज असून पर्यावरणाचाही समतोल राखण्याच्या दृष्टीने सदरचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा

केंद्रपुरस्कृत नदी खोरे प्रकल्प

मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन

कृषी विभागातील विविध योजनांमधील तांत्रिक बाबी अवगत होणेविषयी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हे प्रक्षण आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम योजनेंतर्गत मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे ३ महिने मुदतीचा पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate