सदर योजने अंतर्गत कृषी अवजारांसंबंधी विविध योजना व अनुदाने याबाबत अंतरिम मार्गदर्शक सूचना कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत
यामध्ये योजनेचे उद्दिष्टे, घटक, अनुदाने, प्रपत्रे याबाबतची माहिती दिली आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.हि योजना १००% राज्य पुरस्कृत असून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, प्रात्याक्षिके, पिक संग्रहालय, कृषी सेवा, याद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक सेवा व सल्ला पुरविणे व त्या बाबत लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पारित करण्यात आलेल्या आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी वरील लिंक वर क्लीक करा.
या अंतर्गत जैव किटकनाशकांचा पुरवठा करण्याबाबत संस्थांची नियक्ती करून त्याचे दरपत्रकही सह्पत्रित केले आहे. या आशयाचे महत्वाचे परिपत्रक कृषी आयुक्तालयाकडून पारित करण्यात आलेले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी वरील लिंक वर क्लीक करा.
या अंतर्गत रासायनिक किटकनाशकांचा पुरवठा करण्याबाबत संस्थांची नियक्ती करून त्याचे दरपत्रकही सह्पत्रित केले आहे. या आशयाचे महत्वाचे परिपत्रक कृषी आयुक्तालयाकडून पारित करण्यात आलेले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.
या अंतर्गत रासायनिक किटकनाशकांचा पुरवठा करण्याबाबत संस्थांची नियक्ती करून त्याचे दरपत्रकही सह्पत्रित केले आहे. या आशयाचे महत्वाचे परिपत्रक कृषी आयुक्तालयाकडून पारित करण्यात आलेले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.
प्रत्येक तालुका बीज गुणन केंद्रांवर बिजोत्पादनच्या पायाभूत सुविधांत वाढ करून ती आर्थिक दुष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा
तालुका बीज गुणनपक्षेत्रावर पायाभूत सुविधा वाढविणे १०० टक्के राज्य पुरस्कृत योजना
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/4/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...