यामध्ये जैविक, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग नियंत्रणाची माहिती दिली आहे.
या विभागात पिकांच्या वेगवेगळ्या जाती व बी बियाणे यासंबधी तसेच ते कोठे उपलब्द होतात या विषयी माहिती दिली आहे.
पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. मातीपरीक्षनामुळे उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते, जमिनीमधील दोष समजतात, योग्य पिकांची निवड व नियोजन करता येते, जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येते व आवश्यक तेवढेच खत पुरवठा करता येतो.
या विभागात शेडनेट हाऊस बद्दलची माहिती देण्यात आली आहे.
ह्या विभागा मध्ये विविध प्रकारच्या शेती उपकरणाची माहिती दिलेली आहे. उदा. धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीचे उपकरण, ऊस गाठी खुडी, इ.
पिक वाढीसाठी जमीन, पाणी व खतांची गरज असते. पिकांना पाणी देण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. या विभागामध्ये विविध प्रकारच्या सिंचन पद्धतींची माहिती पुरवण्याचा प्रयत्न आहे.
ह्या विभागामध्ये विविध प्रकारच्या जैविक तसेच रासायनिक खतांची माहिती दिली आहे. तसेच विविध कीटक नाशकासंबधीची माहिती दिलेली आहे.
हरित / आच्छादन गृहातील वनस्पतींना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासुन संरक्षण मिळते. ह्या विभागमध्ये हरितगृहाची / आच्छादन गृहाची माहिती दिलेली आहे.