भौगोलिक निर्देशन (जीआय)मुळे शेतीमाल अथवा प्रक्रियायुक्त पदार्थांस "क्वालिटी टॅग' मिळतो. त्यास साहजिकच अधिक दर लाभतो.
जगातील इतर देशांनी जीएम तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी देशाच्या व जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
जैवतंत्रज्ञान नियंत्रण कायदा अर्थात ‘बायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ॲक्ट’मंजूर झाल्याशिवाय जीएम पिकांच्या विविध वाणांच्या चाचण्यांना परवानगी देऊ नये.
‘जीएम’च्या चाचण्या घ्यायच्या असतील तर प्रथम निर्दिष्ट कायदा संसदेत पास झाल्यावरच परवानगी दिली पाहिजे.
2002-03 मध्ये बीटी तंत्रज्ञान आले अन् आम्हा शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या बराच बदल झाला.
कापसात बीटी वाणांच्या आगमनानंतर या पिकातील स्थानिक वाण मागे पडलेत. आज ९० टक्क्यांच्या वर कापसाचे क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेले आहे.
आपल्या घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे आवश्यक आहे.
जीएम पिके कृषी पर्यावरण, जैव विविधता, मानवी आरोग्यासाठी घातक आहेत, हे ३०० देशांतील शास्त्रज्ञांनी, भारतातीलही काही तज्ज्ञांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळविले आहे.
‘हाय व्हॉल्यूम लो व्हॅल्यू’ अर्थात तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांच्या बियाण्याकरिता बहुतांश मोठा शेतकरी वर्ग सरकारी यंत्रणेवरच विसंबून आहे.