या विभागात आच्छादन गृहाचे उपयोग आणि त्यांची रचना कशी असावी यासंबधी माहिती दिली आहे.
खूप महागाचे सामान वापरून ग्रीनहाउस तयार करणे भारतीय शेतक-यास शक्य नाही. या समस्येचे निवारण करण्यासाठी कमी किंमतीचे ग्रीनहाउस कसे तयार करावे याची माहिती यामध्ये दिली आहे.
हरितगृह हे सांगाड्यांच्या रचनेला पारदर्शक साहित्याने आच्छादित केले जाते, त्यामुळे हरितगृहातील पिकांचे वारा, पाऊस इत्यादींपासून संरक्षण होईल अशी रचना असते.
पारंपरिक शेतकरीही आपल्या शेतीत सुधारणा करत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नियंत्रित शेती (हरितगृहातील शेती) फायद्याची ठरते.
सध्या हरितगृहामध्ये पाणी व कीडनाशकांचा कार्यक्षम वापर करून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यात येते.
या विभागात हरितगृह तंत्रज्ञानाचा उपयोग, हरितगृहाचे प्रकार, आच्छादनासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे साहित्य इ. ची माहिती दिली आहे.