Consultancy
संजीवके (Harmons) |
सक्रिय घटक |
फवारणीचा कालावधी |
प्रमाण |
पिकाची अवस्था |
वाढ रोधक |
इथेफॉन |
झाडास ताण बसण्यास चालना देण्यासाठी |
१०० लि. पाण्यासाठी ५० ते १०० मि.लि. |
ताणाची अवस्था |
आक्झिन्स |
एनएए (napthaylin acetic acide) |
पाणी लावल्यानंतर १ ते दीड महिन्याने |
१०० लि. पाण्यासाठी १० ते २५ मि.लि. |
फुलोरा अवस्था |
जिबेरॅलिन्स |
जिब्रेलिक अॅसिड (जी.ए. ) |
पाणी लावल्यानंतर २ ते अडीच महिन्यांनी |
१०० लि. पाण्यासाठी अर्धा ते चार ग्रॅम |
निंबू आकाराची अवस्था |
सायटोकायनिन्स |
6-BA |
पाणीलावल्यानंतर ३ ते साडेचार महीन्यांनी |
१०० लि. पाण्यासाठी १०० मि.लि. |
पेरू आकाराची अवस्था |
वाढनियंत्रण |
सायकोसील/क्लोरोमेक्वाट क्लोराईड |
पाणी लावल्यानंतर ५ ते ६ महिन्यांनी |
१०० लि. पाण्यासाठी १५० मि.लि. |
पक्वतेची अवस्था |
कालावधी |
संजीवक/अन्नद्रव्ये |
फवारणीचा हेतू |
डाळींबाची फळे लिंबाएवढी असताना पालवी फुटल्यास |
वाढनियंत्रण (सीसीसी) |
झाडाची फाजील वाढ रोखण्यासाठी |
पहिला फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी |
मुख्य अन्नद्रव्य – 00:52:34 |
पालवी परिपक्व होण्यासाठी |
दुस-या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी |
सूक्ष्म अन्नद्रव्य + अमिनो अँसिड |
पालवीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी |
माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड
स्त्रोत:Paris Agro Consultancy
अंतिम सुधारित : 7/4/2020
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.