অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतर माहिती

इतर माहिती

 • असे ठेवा कोकरांचे व्यवस्थापन
 • प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांचे मृत्यू मेंढीपालन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम करतात, त्यामुळे मेंढपाळांचे अतोनात आर्थिक नुकसान होते.

 • आधुनिक संगणीकृत दुग्धव्यवसाय
 • वास्तविक दुग्ध व्यवसाय (Dairy Faming) हे अतिशय विशाल असे उद्योगक्षेत्र आहे म्हणून अनेक आयटी सॉफ्टवेअर कंपन्या याकडे आकर्षित झालेल्या आहेत.

 • एक पूरक आहार - ॲझोला
 • ॲझोला हे हिरवे शेवाळ आहे. यामध्ये वातावरणातील नत्राचे शोषण करून एकत्रीकरण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यात प्रथिने २५-३०%, क्षार १०-१५% आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते.

 • कृषीक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान
 • कोणत्याही क्षेत्रातील विकास किंवा सुधारणांची सुरुवात ही अनुसरणीय उपाययोजनांच्या माहिती उपलब्धतेतून होते.

 • कोंबडी खाद्यामधील घटक
 • आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्‍चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते.

 • कोकण कन्याळ शेळीबाबत
 • कोकण कन्याळ ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते.

 • गाभण जनावरांचे व्यवस्थापन
 • जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीने, गाई-म्हशींच्या पुढच्या वेतात दूध उत्पादनाच्या दृष्टीने, तसेच दूध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

 • गिनीफाउल पक्षीपालन
 • आफ्रिकेच्या पश्‍चिम भागात असलेल्या घाना देशात "व्हीएसओ' या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कृषी आणि पशुपालन विकासासंदर्भात काम सुरू आहे.

 • चारा पिकांची लागवड
 • चारा पिकासाठी मक्‍याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे.

 • चाऱ्यासाठी मका लागवड
 • लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे.

 • चाऱ्यासाठी लावा ज्वारी, बाजरी
 • ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा देणारे पीक आहे. या चारापिकासाठी मध्यम ते भारी व चांगला निचरा होणारी जमीन लागते.

 • जनावरांच्या पोषणासाठी पूरक आहार -अॅझोला
 • पशुपालन व दुग्धव्यवसाय हा भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीपूक व्यवसाय आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे.

 • जनावरांतील शेपटीचा सरड्या (चाय)
 • सरड्या किंवा चाय हा रोग सर्वच मोठ्या जनावरांत आढळत असला, तरी बैल व म्हैस या प्राण्यांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

 • टंचाईपूर्व नियोजनात पशुपालक
 • येत्या उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागेल हे स्वीकृत सत्य असले, तरी आज करता येणाऱ्या पूर्वनियोजनात पशुपालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

 • तंत्र दूधविक्रीचे...
 • एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्‍वासावर अवलंबून आहे.

 • तापमान वाढ सांभाळा जनावरांना
 • उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांत उष्माघात होऊ शकतो.

 • दुध उत्पादनासाठी तुतीचा उपयोग
 • रेशीम उद्योग ह्या शैतीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. देशात अनेक राज्यांत रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो.

 • दुधाळ जनावरांतील खनिज कमतरतेमुळे होणारे आजार
 • जास्त दूध देणा-या दुधाळ जनावरांमध्ये शरीरातून दुधावाटे कॅल्श्ि यम, मॅग्रेशियम, ग्लुकोज इत्यादींचा निचरा होतो.

 • दुधाळ जनावरांसाठी समतोल आहाराची गरज
 • हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे.

 • दुष्काळात चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग
 • मागील ५ ते ६ वर्षापासून पावसाचे प्रमाण अगदी कमी होत चालले आहे. त्यातच मागील वर्षी तर अगदी जून पासूनच समाधानकारक असा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात विदर्भाचा काही भाग वगळता कोठेच झाला नाही.

 • दूध काढणी यंत्र फायदेशीर...
 • गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून नवनवीन प्रणालींचा वापर केला जात आहे.

 • दूध पचण्यातील अडचणी
 • ऑस्ट्रेलियामध्ये दूधपचनाच्या वेळचा दुधातील फॅटच्या संरचनेचा झाला प्रथमच अभ्यास

 • देशी जनावरांच्या जाती संवर्धन
 • देशी जातींमध्ये असणारा काटकपणा, रोगप्रतिकारक शक्ती हे गुणधर्म लक्षात घेता भविष्यातील संशोधनासाठी या जातींचा ठेवा जपण्याचे प्रयत्न जगभरात सुरू झाले आहेत.

 • देशी बैलांसाठी कारंजा बाजार
 • ब्रिटिशांनी कापसाच्या खरेदीसाठी 1886 मध्ये हैदराबाद संस्थानच्या कायद्यानुसार स्थापन केलेली देशातील पहिली बाजार समिती म्हणून वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समिती ओळखली जाते.

 • पक्षी खाद्यामध्ये होताहेत बदल
 • कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीऐवजी तीळ पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंड आणि सरकी पेंड या पर्यायी खाद्यपदार्थांचा काही अंशी वापर करून पक्षी खाद्य विकसित करण्यात येत आहे.

 • पशु खाद्य आणि जीवनसत्वे
 • शास्त्रीय शिफारशीनुसार मोठ्या संकरित गाईस शरीरवजनाच्या तीन टक्के कोरडा खाद्यांश दररोज आवश्‍यक आहार ठरतो.

 • पशु-पक्षीधनाचे महत्त्व
 • सहा लाखांपेक्षा जास्त खेडी असलेल्या आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आजही ‘पशु-पक्षीधना’वरच आधारलेली आहे.

 • पशुखाद्यपूरके जनावरांसाठी
 • पुरातन काळापासून औषधी वनस्पतींचा वापर मानवी, तसेच जनावरांच्या आरोग्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून केला जात आहे.

 • पशुखाद्याबाबत तांत्रिक माहिती...
 • समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे.

 • पशुधन हाताळताना सावधान
 • पाळीव प्राणी सांभाळ ही बाब पशुपालकांच्या अगदी सवयीची गोष्ट असते, परंतु सांभाळलेले पशू संपर्कातील मानवाला रोगराई, आजार जसे पसरवतात;तसेच ते अनेक अपाय आणि धोके घडवू शकतात.

  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate