कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या आजारांपैकी मोठ्या प्रमाणात आढळणारा व वेळीच उपचार न झाल्यास अगदी जीवघेणा ठरणारा आजार म्हणजेच श्वसनसंस्थेशी संबंधित विकार.
कोंबड्यांमध्ये आढळणारी सर्दी हीदेखील संसर्गामुळे जीवघेणी ठरते.
ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. लांबट आकाराची मोठी पाने व पांढऱ्या रंगाची फुले असतात. ही वनस्पती मानवास होणाऱ्या सर्दी, खोकला, कफ या आजारांत अत्यंत उपयुक्त आढळते. या वनस्पतीची पाने व फुले औषधीत वापरतात.
मात्रा : 4 ग्रॅम प्रति 100 पक्षी
कासनी किंवा कासविंदा या वनस्पतीचे बी औषधीत वापरतात.
मात्रा : 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी
तुळशीच्या मंजुळा व पाने औषधीत वापरतात.
तुळशीमध्ये कृष्ण तुळस यात औषधी गुण जास्त असतात, परंतु साधी तुळसदेखील अत्यंत गुणकारी आहे.
मात्रा 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी
ही वनस्पती रिंगणी किंवा भुईरिंगणी या नावानेदेखील ओळखली जाते. ही वनस्पती सर्वत्र आढळते. संपूर्ण वनस्पती म्हणजेच मूळ, खोड, पान, फळ औषधीत वापरतात.
मात्रा 8 ग्रॅम प्रति 100 पक्षी
आले किंवा सुंठ हे श्वसन विकारात अत्यंत गुणकारी आहे.
मात्रा 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी
वरील प्रमाणात सर्व वनस्पती घेऊन बारीक कराव्यात.
मात्रा : 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी
वरील औषधी वनस्पती पाण्यातून द्यावयाची झाल्यास वरील मिश्रणात 200 मि.लि. पाणी मिसळून उकळवावे. पाणी 100 मि.मी. होईपर्यंत उकळल्यानंतर गाळून थंड करावे. हा अर्क 10 मि.मी. प्रति 100 पक्षी या मात्रेत द्यावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...