অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बर्ड फ्लू

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूविषयी

पक्ष्यांना देखील, माणसांप्रमाणेच, फ्लू होतो. बर्ड फ्लू, ज्याला एव्हीयन फ्लू, एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. H5N1 विषाणू पक्ष्यांना संक्रमित करतात, ज्यांमध्ये इतर पोल्ट्री आणि बदक इ. जंगली पक्ष्यांचा देखील समावेश आहे. तरीही, बर्ड फ्लू माणसाच्या आरोग्यास घातक ठरू शकतो. एका माणसाला बर्ड फ्लू विषाणूने H5N1 प्रत्यक्ष संसर्ग केल्याची, बाब हाँगकाँगमधे 1997 मध्ये आढळली होती. तेव्हांपासून, बर्ड फ्लू विषाणू आशिया, आफ्रीका आणि यूरोपच्या पक्ष्यांमध्ये पसरला आहे.

 

घातक H5N1 विषाणूने भारताला जानेवारीमध्ये घेरले. 3.9 दशलक्ष कोंबडीची पिले म्हणजे चिकन आणि बदके देशात हा विषाणू पसरू नये म्हणून ठार करण्यात आली, असे फूड एण्ड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने एका वक्तव्यात बुधवारी सांगितले. एफएओ ¼ FAO½ ने पुढे म्हटले की 2 फेब्रुवारी, 2008 पासून कोणताही नवीन रोग ऐकिवांत नाही. एव्हीयन इन्फ्लूएन्झा बहुतेक पक्ष्यांना होतो पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) वक्तव्याप्रमाणे ह्याच्या घातक H5N1 ने, आशिया खंडात 2003 मध्ये 234 लोकांचा बळी घेतला आहे.

जेव्हां बर्ड फ्लू अचानक सुरू होतो, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेले लोक आजारी पडतात. संसर्गदूषित आणि अर्धी कच्ची पोल्ट्री ¼चिकन½ खाल्ल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा रोग होवू शकतो. बर्ड फ्लू माणसांना खूप आजारी करू शकतो किंवा ठारही मारू शकतो. सध्यातरी ह्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही.

 

स्त्रोत: http://www.nlm.nih.gov/medlineplus/birdflu.html

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate