जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे महत्त्वाचे आहे.
जनावरांच्या पचनसंस्था त्यांच्या जठराच्या रचनेप्रमाणे दोन प्रकारच्या असतात. एक सामान्य पचन संस्था म्हणजेच मनुष्य प्राण्याप्रमाणे "सिंपल स्टमक' प्रकारची रचना असते.
गोठ्याचे व्यवस्थापन ठेवण्याच्या पद्धती विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उन्हाळ्यात हिरव्या, सुकलेल्या चाऱ्याची कमतरता असते यामुळे जनावरांतील रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.
आपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील.
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात.
उन्हाळयात हिरव्या चा-याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळयामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना ब-याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खादय दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी
बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते.
दुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते. कासदाह होऊ नये यासाठी जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि वेळ हे प्रत्येक जातीनुसार आणि जनावरानुसार वेगवेगळे असतात. कृत्रिम रेतन हे जनावर माजावर आल्यावर १२ तासांनंतर करावे.
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभावाचा आहार उपयोगी ठरत नाही. याचा विपरीत परिणाम दुधाचे उत्पादन आणि पशुप्रजननावर होतो.
जनावरांच्या खुरांतील आजारावर काय उपचार करावेत याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानही कमी होते. याचा गाई व म्हशींची प्रकृती तसेच दूध उत्पादनावर परिणाम होतो.
गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त्याची लक्षणे व त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते
संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते.
कासदाह हा आजार प्रामुख्याने तीन किंवा त्यापुढील वितातील अधिक दूध देणाऱ्या गाई - म्हशींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
गाई, म्हशींचे विणे ही जरी नैसर्गिक बाब असली तरीदेखील, आपल्याला योग्य काळजी घेणे गरजेचे असते. गाई, म्हशींना गाभण काळात अतिरिक्त पौष्टिक खाद्य द्यावे.
गाय- म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्चित काळासाठी गर्भधारणा होत नाही. यासाठी पशुप्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे.
या विभागात गायी, म्हशी आणि बैल यांच्या विविध जाती, उपयोग, निवड तसेच भाकड जनावरे याची माहिती दिली आहे.
गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध उद्योगाच्यात मोठ्या आर्थिक हानिचे कारण आहे. वांझ प्राण्यांना पोसणे हे एक आर्थिक ओझे असते.
ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाही, तेथे गोचिडांचा प्रादुर्भाव आढळतो. गोचिड जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे रोगसंक्रमण होते.
वाढलेले खाद्य दर, अन्य खर्च, त्यामानाने दुधाचा घटलेला विक्रीदर व नफ्याचे कमी झालेले प्रमाण अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायद्यात आणणे जिकिरीचे झाले आहे.
गाई-म्हशींसाठी गोठ्याची रचना कशी असावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे परजीवींचा प्रादुर्भाव नियंत्रित राहतो.
तोंड व पायाचा रोग हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्यासारख्या खुरे असलेल्या जनावरांमध्ये सर्वांत जास्त संसर्गजन्य असलेला रोग आहे.
जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे.
जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून जनावरांचे वय ओळखता येते.
दुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.