संकरित जनावरांसाठी निवारा हा वयोगटानुसार असावा. निवारा करताना खालील गोष्टींचा विचार करून तो तयार करावा. वयोगटानुसार निवारा तक्ता वयोगट मांगराची जागा (मी.) उभे राहण्याचे किंवा व्यापले जाणारे क्षेत्र (चौ. मी.) मोकळी जागा (चौ. मी.) ४-६ महिने 0.2-0.3 0.8-1.0 3.0-4.0 ६-१२ महिने 0.3-0.4 1.2-1.6 5.0-6.0 १-२ वर्षे 0.4-0.5 1.6-1.8 6.0-8.0 गाई 0.8-1.0 1.8-2.0 11.0-12.0 गर्भार गाई 1.0-1.2 8.5-10.0 15.0-20.0 बैल* 1.0-1.2 9.0-11.0 20.0-22.0 * स्वंतत्ररीत्या ठेवावेत स्त्रोत : नाबार्ड