অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी यशोगाथा

कृषी यशोगाथा

  • महिला शेतकऱ्याची "फिनिक्स" कहाणी..!
  • जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास साधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

  • अखिल भारतीय कृषी वाहतूक कॉल सेंटर नंबर्स 18001804200 आणि 14488 उद्‌घाटन
  • लॉकडाऊन सुरु असतांना, नाशवंत कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत काही अडथळे किंवा समस्या आल्यास, त्या सोडवण्यासाठी 18001804200 आणि 14488 हे दोन संपर्क क्रमांक यावेळी सुरु करण्यात आले.

  • आनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल
  • आनंद ऍग्रो ग्रुप, यशस्वी वाटचाल,

  • पशुपालन
  • या विभागात उत्कृष्ट पशुपालनाच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.

  • भारतातील पहिले बांबू उद्यान
  • भारतातील सर्वात मोठं आणि पहिल बांबू उद्यान म्हणून नावारुपास येण ही बाब महाराष्ट्राकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे

  • मत्स्योत्पादन
  • यशस्वी मत्स्यापदनाच्या काही यशोगाथा यामध्ये दिल्या आहेत.

  • मागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा
  • महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या कल्याणकारी योजनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातही आता हिरवळ दाटून आली आहे.

  • मिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
  • सामाजिक आर्थिक सुरक्षिततेचे निर्णय घेतानाच जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करप्रणालीसारखी देशाला एका करसूत्रात बांधणारी आणि मेक इंडिया वनचा नारा देणारी करप्रणाली एकमताने अमलात आणण्यात शासन यशस्वी ठरले.

  • मुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमुळे अनेक बेरोजगार व गरजूंना स्वावलंबनाचा मार्ग सापडला आहे.

  • लॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी
  • लॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपक्रम

  • वनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास
  • शासनामार्फत विविध ठिकाणच्या शेतकरी अभ्यास दौरा, कृषी प्रदर्शन, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेती शाळेत ते प्राधान्याने सहभागी होतात.

  • वावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर !
  • नवलाणेच्या आनंदा बागूलांनी ठिबक सिंचनाद्वारे साधली किमया

  • शाश्वत शेती
  • या विभागात विविध शास्वत शेती पद्धतीद्वारे शेती उत्पादनात कशा प्रकारे फायदा झाला याच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.

  • शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...
  • शहरी भागातील नागरीकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे - भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी, डाळी हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही.

  • शेतकरी हिताशी बांधिलकी
  • शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पन्न मिळाले पाहिजे यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान राज्यभर राबवण्यात आले.

  • शेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल
  • शेततळ्याच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासालादेखील गती मिळाली आहे.

  • शेती पूरक व्यवसाय
  • शेती पूरक इतर यशस्वी व्यवसायांची माहिती यामध्ये दिली आहे.

  • सर्वसमावेशक विकासाकडे..!
  • प्रशासनाचा पारंपरिक चेहरा बदलून त्याला डिजिटल कार्यपद्धतीची जोड दिल्याने ते अधिक गतिमान आणि पारदर्शी झाले आहे.

  • ७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ
  • सौर कृषि पंपामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate