केरळमधील कुट्टनाड, मानव-निर्मित अद्वितीय वेटलँड पर्यावरण पध्दतीने परिपूर्ण असून भातशेतीसाठी हा अतिशय उत्तम प्रदेश आहे.
जलयुक्त शिवार योजनेला प्रशासन व अधिकारी, नागरिकांची दमदार साथ मिळाल्याने जलयुक्त शिवार योजनेची फलश्रुती राज्यात सर्वत्र दिसू लागली आहे.
थेरवडी गावातील बेरोजगार तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वत: संधी निर्माण केली आणि त्यातून स्वतःबरोबरच गावाचाही विकास साधण्यास मदत केली.
आसेगाव ता. रिसोड, जि. वाशीम येथीलसुनिल संजाबराव खानझोडे यांची यशकथा.