शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होते. एका तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात राहत्या घरातील 10X10 च्या खोलीत मशरुमचे उत्पादन सुरु केले. केवळ एक महिन्यात त्याला 30 हजार रुपयाचा नफा झाला.
रेशीम शेती विदर्भातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची साथ रेशीम कोष उत्पादनाला मिळाल्यामुळे शेतकरी रेशीम उत्पादनाकडे वळला आहे.
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधून प्रगतीची दिशा मिळाली. फिनिक्स भरारी घेतलेल्या सोसायटीची वार्षिक उलाढाल आता एक कोटीपेक्षाही अधिक झाली आहे.
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकापासून सोनाळा (जि. जळगाव) येथील सेंद्रिय उत्पादक भीमराव पाटील यांनी अर्क व ज्यूसनिर्मिती करून पिकाचे व्यावसायिक मूल्य वाढवले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मुचरी हे गाव. बचतगटाच्या माध्यमातून अळंबी उत्पादनासारखा वेगळा व्यवसाय करून या महिलांनी गटाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
बिहारमधील सूरजपूर गावामध्ये 200 पैकी 140 घरांमध्ये अळिंबीचे, तर 80 घरांमध्ये गांडूळ खताचे उत्पादन घेतले जाते.
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विविध सुविधांनी सुसज्ज असावी. या प्रकल्पामध्ये पाणीपुरवठा, वीज आणि उपकरणे स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे यांनी आंबा पल्पनिर्मितीत खात्रीशीर ब्रॅंड व त्यासाठी बाजारपेठही तयार केली आहे.
शेती करत असताना काही शेतकरी वेगळ्या वाटा शोधतात आणि त्यावर परिश्रम घेऊन त्यात यशस्वी होतात.
मराठवाडा व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील सोनेसांगवी शिवारात अमोल बडे यांचा आवळा प्रक्रिया उद्योग नावारूपाला आला आहे.
शेतीवर पूर्णपणे विसंबावे अशी आजची स्थिती नाही. कारभाऱ्याच्या मदतीसाठी घरची कारभारीण धीराने पुढे आली तर प्रत्येक घराचे आर्थिक चित्र बदलू शकते.
चौधरी यांच्या फार्मपासून आठ किलोमीटरवर राजूरा बाजार हे गाव आहे. गुरुवारी येथे गुरांचा बाजार भरतो.
पिक नियोजन व प्रतवारी करून विक्रीची यशोगाथा येथे दिलेली आहे.
लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न जिरडगाव (जि. जालना) येथील डॉ. किशोर उढाण यांनी कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून केला आहे.
शेत ही देखील आपली उत्पादकताच आहे, असे ठासून सांगणाऱ्या संध्या बस्ते यांची यशकथा
आज ही तरूण स्वत:च्या व्यवसायापेक्षा नोकरीलाच प्रधान्य देत आहे. आपल्या गावातच रोजगाराची निर्मिती होऊ शकते याची कल्पना देखील त्यांना नसते.
साकळी (जि. जळगाव, ता. यावल) येथील शोभा वाणी यांनी केळीपासून चिप्स, चिवडा, शेव, बिस्किटे, लाडू, गुलाबजाम आदी नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करून यशस्वी प्रक्रिया उद्योजक म्हणून नाव कमावले आहे.
महिलांच्या त्या अडचणींच्या दिवसांमधे होणारा त्रास, गैरसोय, कुचंबना आणि कामकरी, कष्टकरी महिलांना त्या दिवसातल्या अस्वच्छतेमुळे जडणारे आजार... ही एक पूर्ण साखळीच असते.
रांजणी (ता. जि. नगर) येथील गावकऱ्यांनी दुग्धोत्पादन आणि खवानिर्मितीचा आपला पारंपरिक व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवला आहे.
लातूर जिल्ह्यातील चिलवंतवाडी येथील मुकेश मरे यांनी अत्यंत संघर्ष करीत शेतीत आपली वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे.
ही एका लहान शेतक-याची कथा आहे ज्यानं पडीक कोरड्या जमिनीतून जगण्याचा प्रयत्न करणा-या साधनसंपत्तीहीन गठ्ठाछाप शेतक-यांपेक्षा वेगळी वाट निवडली.
पदवीधर असणाऱ्या मिथुन गायकवाड यांनी पुणे येथील नोकरी सोडून गेल्या तीन वर्षांपासून पाटखळसारख्या ग्रामीण भागात आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली.
दुध उत्पादन व्यवसाय तील सर्वात जास्त खर्च ,दुधाची गुणवत्ता ,किमत,व प्रमाण याला प्रभावित करणारा घटक म्हणजे पशुआहार आहे.
प्रत्येकी पाच महिला असतील अशांना सामावून घेण्यात आले. या गटांना बोलपूर आणि आजुबाजूच्या परिसरातील भाजीपाल्याचे टाकाऊ भाग गोळा करून, त्यापासून गांडूळ खत बनवण्याचे व्यावसायीक काम दिले जाणार होते.
जळगाव येथे सासर असलेल्या सौ. ज्योती अरुण नंदर्षी यांनी माहेरी म्हणजे अहमदाबाद येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
समाधानकारक दर नाही म्हणून हताश होऊन बसण्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यातील विजय तापेकर पपई प्रक्रिया उद्योगाकडे वळले.
आंतरपिकातून मिळवला काटी (जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते यांनी फायदा -
सूत्रकृमी प्रतिबंधाबरोबरच झाला आर्थिक फायदा कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील श्रीकांत गौरीशंकर राजमाने या तरुण शेतकऱ्याने डाळिंबामध्ये झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले .
कोकणातील पर्जन्यमान, जांभा दगड आणि एकूणच हवामान फणसासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
कोकणात साहिवाल गोवंशाचे संवर्धन करण्याबरोबरच तूपनिर्मिती करून त्यास किलोला दोन हजार रुपये दर मिळविणाऱ्या या तरुणाची यशकथा आदर्श आहे.