कमल कुंभार श्रेष्ठ महिला उद्योजक पुरस्काराने सन्मानित उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाड़ी या छोट्याच्या गावातील कमल कुंभार याना राष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर झाला असून आज 27 एप्रिल रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव सिरसाठ यांनी सरकारी नोकरीच्या बरोबरीने शेती तसेच शेळीपालनाकडे लक्ष दिले आहे.
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग येथील सुमारे तीस महिलांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक कुक्कुटपालन सुरू केले आहे.
जंगलात आग्या माशांच्या वसाहतीमधुन नैसगिकरित्या तयार होणाऱ्या मधात औषधी गुण जास्त प्रमाणात असतात.
पशु पालकांनी जनावरांना पारंपरिक वैरणीऐवजी त्यात थोडे बदल केले तर जनावरे ते आवडीने खातात तसेच वैरणीची नासाडीही कमी होते.
विविध जातींच्या देशी गाईंचे जतन करण्याच्या उद्देशाने मठाने पंधरा वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली.
या विभागात शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, जिल्हा वर्धा यांच्या कुक्कुट पालन या व्यवसायाची यशोगाथा दिली आहे.
काकळ गावात घडतेय सामाजिक परिवर्तन.
शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. मात्र त्या लाभार्थींपर्यंत व्यवस्थित पोचल्या आणि लाभार्थींनीही योग्य नियोजनातून राबवल्या तर त्या यशस्वी होऊ शकतात.
बुलडाणा जिल्ह्यात पिंपळनेर येथील जगन बारोकर यांची आठ एकर शेती आहे. मात्र शेतीपेक्षाही पोल्ट्री व्यवसाय हा त्यांच्यासाठी आर्थिक उत्पन्न देणारा स्रोत ठरला आहे.
विंचुर्णी (ता. फलटण, जि. सातारा) येथील अनिल निंबाळकर यांनी दुष्काळी स्थितीतही चारा, पाणी व पशुखाद्य व्यवस्थापनात समतोल साधत दुग्ध व्यवसाय टिकवला आहे.
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडाळा तालुक्यातील 7 गावांमध्ये गिरीराज कोंबडी पालनाचा प्रकल्प राबवून तेथील 186 महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे.
शेती शाश्वत करण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरावा यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीने मार्ग धुंडाळतायेत.
यवतमाळ पासून १२ कि.मी. अंतरावर वसलेलं ३ooo लोकसंख्येच जांब हे संपूर्ण जंगलाने वेढलेलं गाव. या गावात चारा व पशुपधनाची संख्या सर्वाधिक असून येथे दुध व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या लक्षणिय आहे.
नंदुरबार येथील जितेंद्र रंगराव पाटील यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी उत्पादनखर्च कमी केला. स्वतःच ग्राहकांना थेट दूधविक्री सुरू केली.
वीविधरंगी कोंबडया अन् लालजर्द तुर्रेबाज कोंबडे सर्वज्ञात आहेत. मात्र कडकनाथ ही अशी कोंबडीची देशी जात आहे की, जीचे मास, त्वचा, हाडे आणि रक्तही काळंशार आहे.
सदाशिवनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील संजय सालगुडे-पाटील या आयटीआय पदवीप्राप्त तरुणाने नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसाय सुरू केला.
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प्रसन्न देशपांडे यांनी शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज गोठा संगोपन व दुग्ध व्यवसायातून त्यांनी विदर्भात चांगली वाटचाल सुरू ठेवली आहे.
हायड्रोपोनिक मका, मुरघास व ऍझोला या त्रिसूत्री चाऱ्याचे काटेकोर नियोजन, मिल्किंग मशिनने दूधकाढणी, आरोग्य, पाणी यांचे नेटके व्यवस्थापन
सातारा जिल्ह्यातील भरतगाववाडी येथील नीलेश भोसले या युवा शेतकऱ्याने दुग्धव्यवसाय फायद्यात आणला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली येथील अतुल कदम यांनी 2007 मध्ये तीन एचएफ संकरित गाईंच्या संगोपनापासून शास्त्रीय पद्धतीने दुग्धव्यवसाय सुरू केला.
सावली माऊली (जि. नागपूर) येथील रेड्डी बंधूंनी स्वतःच्या हॉटेलसाठी पूरक म्हणून छोटा गोठा सुरू केला होता.
अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय ठरू शकतो.
अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिम पठारी भाग म्हंटल कि, समोर दुष्काळाचं चित्र उभं राहतं.त्यातच यंदाही कमी व वेळेवर न पडलेला पाऊस यामुळे चित्र जरा भयानकच आहे.
आदिवासी लोकवस्तीच्या गोंदूणे गावाची यशकथा.
या विभागात तमिळनाडूतील शेतकरी श्री रंगा प्रभू यांच्या नारळाच्या बागेत यशस्वी वराह पालना विषयी माहिती दिली आहे.
यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी हे बहुतांश कोरडवाहु शेती करतात.
डॉक्टर आपल्या दारी अभियान यशोगाथा.
सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील धनंजय जाधव यांनी देशी व औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचे व्यावसायिक पालन यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे.
उच्चशिक्षित मोहन शंकरराव साळुंके यांनी एकत्रित कुटुंबीयांच्या मदतीने लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथे पोल्ट्री उद्योग उभा केला.