यवतमाळ जिल्ह्यात तूर, सोयाबीन, चना व गवाचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र शेतक-यांव्जा बाजारपेठेत आपले उत्पादन प्रभावीरित्या पोहचून द्योग्य भाव पदरात पाडून येण्यासाठी कमालीची कसरत करावी लागते. शेतक-यांच्या उत्पादनाला ग्रेडेशन अभावी योग्य व चांगले भाव मुकावे लागते. परिसरातील शेतक-यांना द्योग्य दर मिळावा यासाठी आणीं लोकसंचालित साधन केंद्राळे धान्य सफाई व ग्रेडेशब्ज युजिट जवळा येथे सुरु केले. अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ
अंतिम सुधारित : 3/6/2024
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...