অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पट्टी पिके - आशेचा किरण

चित्रदुर्ग आणि बेल्लारी जिल्ह्या तील चिन्नायगरी आणि उप्पयरहाला ही कोरडी क्षेत्रे कर्नाटकाच्या शुष्क पट्ट्यात आहेत. ह्याखेरीज, ह्या क्षेत्रांमध्ये् वारंवार दुष्काणळ पडतात. उथळ माती, मातीमध्ये सेंद्रीय पदार्थांचे कमी प्रमाण व प्रचलित असलेल्या कमी प्रतीच्यार आर्द्रता संरक्षण पध्दतींमुळे फक्त शेंगदाणे म्हणजे भुईमुगासारख्या फारशी कटकट नसलेल्या पिकाचे उत्पादन होते, आणखी कोणतेही पीक घेता येत नाही. वर्षभर फक्त शेंगदाण्याचेच उत्पादन करता येते. 80% शेतकरी उदरनिर्वाहाचा मुख्य पर्याय म्हणून शेंगदाण्याच्यां पिकावर अवलंबून आहेत. स्थलांतर आणि मजुरी या खेरीज दुसरा कोणताही पर्याय तेथे नाही. गेल्या 30 वर्षांपासून फक्त भुईमूग एके भुईमूग हीच शेती करण्याची पद्धत पडली आहे. पिकाच्या ऐन महत्त्वाच्या टप्प्यांवर येथे होणार्या एकूण 300 मि.मि. पावसामुळे, दाणे चांगले भरतात आणि चाराही उत्तम मिळतो. सामान्यण पावसाच्या वर्षादरम्यान भुईमुगापासून होणारी एकूण मिळकत दर एकर रू. 2000-3000 होती.

2002 आणि 2005 मध्ये ह्या क्षेत्रात कर्नाटक वाटरशेड डेव्हालपमेंट (KAWAD) प्रकल्पारची सुरूवात, क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या खाद्यान्ना आणि मिळकतीमध्ये सुधार घडवून आणण्या)साठी झाली होती. ह्या प्रकल्पातमध्ये अंतर्गत बांध घालणे, अवरोधक बांधणे, पाण्याचे प्रवाह ठीक करणे ह्यासारखी कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्याअत आली होती. AME फाउंडेशन (AMEF) ने, प्रकल्प भागीदाराच्या स्वरूपात शेती पध्दती सुधारण्याच्या प्रक्रियेत सुविधा पुरविल्या.

माती व आर्द्रतेचे जागेवरच संरक्षण तसेच मातीचा सुपीकपणा टिकविण्याच्या पध्द‍तींमधील सुधारणांना प्रोत्साहन देण्याखेरीज, शेतकर्‍यांचे इतर पर्यायांच्यायद्वारे शेंगदाण्याच्या एकल शेती पध्दमतीबाबत प्रबोधन करणे हे AMEF चे लक्ष्य होते. पण, शेंगदाणा हे एक रोख पैसा मिळवून देणारे पीक असल्याणमुळे, शेतकरी शेंगदाण्यादच्या जागी एखादे धान्य घेण्यास इच्छुक नव्हते. ह्यामुळेच पिकांच्या पध्दातीत पर्यायी पीक म्हणून धान्यांची सुरुवात करण्याचा विचार करण्याची गरज होती. ज्वांरी-बाजरी ही धान्ये् दुष्कातळाला तोंड देऊ शकणारी आणि गरीबाची पिके म्हणविली जात असून ह्यांना फक्त अंकुरणासाठी ओलसरपणाची आवश्यकता असते आणि त्यारनंतर ह्यांची पैदास चांगली होण्याची हमी असते. म्हणून धान्य् पिकांची पैदास शेंगदाण्याच्यां पिकाच्या पट्टीत घेण्याची सुरूवात शेतकर्‍यांनी केली. ह्या तंत्रास पट्टी पिके असे म्हणतात

पट्टी पिके घेण्यांसाठी शेतकर्‍यांचा प्रयत्न

पट्टी पीक तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी नवीन होते तसेच ह्या तंत्रज्ञानच्याच बाबतीत त्यांकच्याट काही शंका होत्या. शेंगदाण्याच्या् पिकावर धान्य पिकांच्या पडणार्या सावलीची त्यांना भीती होती. तसेच बाजरीच्या पिकापासून (पर्यायी पट्टी पीक) मिळणारे उत्पन्न‍ शेंगदाण्याच्या उत्पन्नापेक्षा कमी असेल असेही त्यांना वाटत होते. तथापि, बाजरी आणि ज्वा‍री ह्यांचा विचार संभाव्य पर्यायाच्या् स्वरूपात करण्यात आला, जवळ-जवळ सर्व शेतकर्‍यांनी शेंगदाणा आणि बाजरीच्या संयुक्त पिकाचा अवलंब केला.

संचालनातील अडचणी

ह्या तंत्रज्ञानचा अवलंब करण्यात संचालनातील अडचणी देखील होत्या. बैलाला जुंपलेल्या एका तीन फाळांच्या पद्धतीचा वापर सामान्यपणे शेंगदाण्याच्या पेरणीसाठी करतात. शेतकरी शेंगदाणा-बाजरीच्या 9:6 अशा पट्टी शेतीसाठी सहमत झाले. शेंगदाणा व बाजरीच्या बियाण्याच्या आकारातील अंतरामुळे मजुरांना शेंगदाणे व बाजरी अशा पर्यायाने पेरणी करण्यायसाठी पेरणीच्या खोलीकडे लक्ष देऊन समायोजन करणे आवश्याक ठरले. पेरणीच्या दरम्यान काळजी घेऊनदेखील काही शेतकर्‍यांना, बियाणे खोलवर पेरल्या मुळे, बाजरीच्या पिकाच्या कमी उगवणीच्यायबाबत काहीही करता आले नाही. आणि, बाजरीच्या पिकावर टोळधाड आल्या‍मुळेदेखील उभ्या पिकाची स्थिति वाईट झाली. ह्यामुळे काही शेतकर्‍यांना शेंगदाण्यायबरोबरच बाजरीचेही बी निवडण्यापासून ते पेरण्यापर्यंतची कामे पुन्हा करावी लागली. जेव्हां पेरणीची दिशा उत्तर-दक्षिण असते तेव्हां जवळच असलेल्या बाजरीच्याय पिकाची सावली पडल्याने शेंगदाण्याशची वाढ खुंटलेली आढळली. सरते शेवटी 27 शेतकरी, पट्टी पिके घेण्याडत यशस्वी ठरले.

पैशापेक्षा जास्त काही

पट्टी पीक पद्धतीच्या अंतर्गत घेण्याात आलेली शेंगदाण्याची पैदास सरासरी 276 किलोग्राम होती, तर फक्त शेंगदाणा असलेल्या भूखंडांनी 362 किलोग्राम दर एकरी (तक्ता् 1) उत्पादन केले. पीक-मोजणीच्या मूळ नियमांच्या संदर्भात हे उत्पादन फार कमी आहे, तरीही, एका पट्टी पीक पद्धतीतील एकूण उत्पादन पुष्कंळच जास्ता आहे कारण ह्यामध्येा जमिनीच्या त्यातच तुकड्यातून 125 किलो बाजरीच्या उत्पांदनाचाही समावेश आहे. त्याेमुळे शेतकर्‍यांना शेंगदाणे आणि चारा विकून घरगुती वापरासाठी धान्यासह रू.5507/-ची रोख मिळकत झाली.

दोन कोरड्या क्षेत्रांपैकी उप्पहाला क्षेत्रात नेहमीपेक्षा कमी पाऊस होऊन देखील शेंगदाण्याच्या् पट्टी पिकाने चांगले उत्पान्न. दिले. ह्या प्रकारे पट्टी पीक हे दुष्काकळाला सामना देणारे धोरण म्हणून सिध्दा झाले आहे.

तक्ताे 1: विविध उपज पध्दतींपासून शेंगदाण्याच्या पिकापासून झालेली मिळकत

पीक पध्द

एकल पीक (शेंगदाणा)

एकल पीक + पट्टी पीक (शेंगदाणा + बाजरी)

शेंगदाणा

शेंगदाणा

बाजरी

पीक (कि.ग्रा./एकर)

 

 

 

दाणे/धान्यि

362

276

125

चारा

636

624

467

एकूण प्राप्तीा (रूपये)

 

 

 

दाणे/धान्यि

5784.00

4416.00

चारा

636.00

624.00

467.00

 

 

5040.00

467.00

एकूण (रूपये)

6420.00

रू. 5507.00 आणि कुटुंबासाठी धान्यप

बाजरी नंतर शेंगदाणा पीक घेण्याननेदेखील कीटकांचे आक्रमण कमी करण्यालस मदत झाली. बाजरीच्याल पिकाने, थ्रिप्सा सारख्या पर्णजैवींच्याच पाने शोषून घेणार्‍या क्रियेस आळा घालण्यामचे काम केले आहे. ह्यामुळे शेंगदाणा परिगलन (PBND) नामक एक व्हाशयरल रोग पसरतो. मृदाजनित रोगदेखील कमी झाल्या चे आढळले आणि शेंगदाण्या सह इतर पिकांची संमिश्र उपज घेण्यागस आरंभ झाल्यािवर होस्ट (मूळ पीक) बदलल्यालने बांडगुळांची (रोगजनकांची) उपासमार होऊ लागली

स्त्रियांना बाजरीचा समवेश करणे सर्वांत जास्ते पसंत पडले. कारण ह्यामुळे कुटुंबाला गरजेपुरते धान्य मिळण्याची शाश्वती झाली. आता स्त्रियांनी विशेषत: पालेभाज्याक, हरभरा आणि पांढरी चवळी ह्या सारख्याे इतर अल्पी मुदतीच्या डाळी इत्याादींचे पट्टी पीक घेण्या्स सुरूवात केली आहे जेणेकरून घरगुती वापर आणि बाजारांत विक्री करून थोडी मिळकत होते. तथापि, ह्या नवीन पध्दकतीने त्यांीच्याूवर कामाचा ताण वाढलेला नाही.

पट्टी पिकांपासून शेतकर्‍यांना आणखी एक फायदा झाला आहे. परंपरागत पध्द्तीत, शेतकरी शेंगदाण्यााचे रोपटे मुळापासून खुडत असत, त्यातमुळे मातीत काहीही उरत नसे. पण धान्यय पिकांचा समावेश करून घेतल्यासने, धान्यातच्या कापणीनंतर देखील, उरलेल्याप पर्णावशेषांच्यास स्वघरूपात, काही प्रमाणात वनस्पआति पोषकतत्त्वे मातीत शिल्लेक राहतात.

सामान्यपणे शेंगदाणा उत्पा दक शेतकरी भातशेती किंवा इतर धान्यांचा भुसा शेंगदाण्यासची कापणी केल्याइवर साठवणीसाठी विकत घेत असत. आता भांडारगृहातील शेंगदाण्यानची रास झाकून ठेवण्यांसाठी बाजरीचा भुसा इत्याेदि वापरता येत असल्यामुळे त्यांीचा खर्च कमी झाला.

गुरूदत्त हेगड़े, रविंद्रनाथ रेड्डी, अरुण बालामट्टी

कार्यकारी निदेशक, AME फाउंडेशन,
नं. 204, 100 फुटी रिंग रोड, फेज 3,
बनशंकरी 2 रा ब्लॉक, 3 स्टेज, बंगलुरू - 560085

 

स्त्रोत  : LEISA India, Vol 7-2

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate