ह्यामुळे शेतकरयास पिकाच्या मोसमात शेतीमध्ये घालाव्या लागणारया वस्तूंची खरेदी करण्यास मदत मिळते. क्रेडिट कार्ड योजना प्रणालीला लवचिकपणा देते आणि किंमतीत सुधारणा करते.
कृषिविशिष्ट धोक्यांपासून कृषीचे संरक्षण करण्याची उपाययोजना.
शेती आणि शेती उत्पादनांना कर्ज देणाऱ्या संस्था, शेतकरी व मच्छिमारांना संस्थात्मक अर्थ सहाय्य करण्यासाठी राबविलेल्या यशस्वी योजनांविषयीची माहिती यामध्ये दिली आहे.
सर्वसाधारणपणे शासन सहकारी संस्था, सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका व इतर बॅंका शेतीसाठी पतपुरवठा करतात.
नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे या दृष्टीकोनातून केंद्र सरकार , राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषि विमा योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट
किसान क्रेडिट कार्डधारकांना ‘वैयक्तिक अपघात विमा पॅकेज’ देण्यात येते.
शेतकरी क्रेडीट कार्ड (किसान क्रेडीट कार्ड) काय आहे. त्याचे फायदे काय, कोणाला ते घेता येईल, कार्ड देणाऱ्या अग्रणी बँका तसेच कार्डाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये दिली आहेत.
कृषी मालाची हंगामात एकदम आवक वाढून भाव खाली येतात. अशा परिस्थितीत बिगर नाशवंत माल तारणात ठेवल्यास शेतक-यांची आर्थिक गरज भागते