संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक पारिवारिक शेती' वर्ष जाहिर केले असले तरी या संकल्पनेबाबत अद्याप संभ्रम आहे.
आंतरपीक पध्दती म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीत एकाच वेळी योग्य अंतरावर जमिनीत पेरली अथवा लावली जातात, अशा पीक पध्दतीस आंतरपीक पध्दती म्हणतात.
अतिवृष्टी , गारपीट , अवकाळी परिस्थिती या समस्यांना सामोरे जाणे शेतक-यांना कठीण होत चालले आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील ५-६ लोकांची अत्रसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या समस्या सोडवणे कठीण होत आहे.
महाराष्ट्रातील शेतकरीही आता लेट्युस, स्कॅश, ब्रोकोली, लाल कोबी यांसारख्या परदेशी भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळू लागला आहे.
सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे. थंडीची लाट असल्याने फळबागांच्या मध्ये धूर करावा. त्यामुळे काही प्रमाणात तापमान वाढण्यास मदत होते.
राज्यात मागील काही वर्षांत फळपिकांच्या क्षेत्रातील बदलाची पाहणी करता आंबा फळपिकाच्या क्षेत्रात होणारी वाढ उल्लेखनीय आहे.
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.
महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे मिश्रपिक म्हणूनही तिळाची लागवड केली जाते. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेंप्ल तयार करण्यासाठी केला जातो.
आता उपग्रहावरून घेतलेल्या प्रतिमाकरणातून प्रत्येक शेतातील पिकांच्या स्वच्छ प्रतिमा गूगल वा तत्सम यंत्रणेवरून मिळू शकतात .
सुरक्षित व सकस अन्नासाठी जगभरात सेंद्रिय शेतीचा अवलंब केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची गरज पाहता उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.
आहारातील महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात कांदा लागवड खरीप (जुलै व ऑगस्टचा पहिला आठवडा), रांगडा (ऑक्टोबर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा) व रब्बी/उन्हाळी (डिसेंबर व जानेवारींचा पहिला आठवडा) अशा तीन हंगामात केली जाते.
पिकांचे नुकसान करणे, साठविलेल्या धान्यादी वस्तूंचा नाश करणे, रोगांचा प्रसार करणे, पाळीव जनावरांना त्रास देणे इ. निरनिराळ्या प्रकारांनी कीटकांचा उपद्रव होतो.
पीक संरक्षण हा शैती व्यवसायातील महत्त्चाचा घटक आहे. कीटकनाशकाचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आणि पद्धती अमलात आणण्याची गरज आहे.
उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोसण्याची व त्यांच्या दुय्यम गरजा भागविण्याची उपयोगिता नॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे.
पाण्याचा ताण पडल्यास कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाची काळजी
जनावरांसह दूधवाढीला वाढे शास्त्रीय दृष्टिकोनातून पूरक नसतात. वाढ्यांऐवजी चारा म्हणून "चारा कंद'चा वापर करणे शक्य आहे .
कृषेि उत्पादनवाढीसाठी, पिकाच्या संकरित व सुधारित बियाण्याचा वापर, रासायनेिक खतें, पीक संरक्षणाचे उपाय तसेच वेगवेगळ्या सिंचन सुविधांचा उपयोग करून घेण्यात येतो.
फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (आयआरआरआय) व कृषी विभाग यांनी संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी राइस मोबाईल ही सेवा सुरू केली आहे.
श्री. कृ. वि. देशमुख, कृषि संचालक, नेिविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण, कृषेि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे २०१६च्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने आवश्यक बियाणे, खते, औषधे इत्यादी निविष्ठांचे नियोजन केले आहे.
गंधक हे पिकांच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्यक अन्नद्रव्य आहे. पूर्वी शास्त्रज्ञ गंधकाला दुय्यम अन्नद्रव्य संबोधित होते.
गिरिपुष्पाची लागवड शेतजमिनीत करणे फायदेशीर ठरते. त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते
हा कृषिप्रधान देश आहे व भारताचे अर्थशास्त्र शेतीवर अवलंबून आहे. तर शेतीसाठी आवश्यक नेिविष्ठांपैकी बियाणे ही एक प्रमुख नेिविष्ठा आहे.
पशुपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च काढला तर तो चारा आणि पशुखाद्य यांवर होतो. हे प्रमाण एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के असते.
जालना जिल्ह्यासाठी सदरच्या कृषि विज्ञान केंद्राची स्थापना १९९२ मय झाल सटबर १९९३ पति या कान प्रत्यक्ष कमरा सुरुवात केली.
रब्बी ज्वारी पचनास हलकी, पचनसंस्था सुधारण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी, मधुमेह व कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होऊन, १0 ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते व २५ टक्क्यापर्यंत खताच्या वापरात बचत होते.
पाण्याची प्रत आणि वनस्पतीचा प्रकार यावर अवलंबून असते. पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण मुख्यत: केशमुळाद्वारे होते.
सध्या केवळ सैन्य दले किंवा संरक्षणाच्या कामासाठी वापरली जाणारी मानवरहित उडती यंत्रे नजीकच्या भविष्यात शेतीतील विविध कामे करणार आहेत.
पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते.
नेहमीच्या पद्धतीने तूर घेण्याच्या तुलनेत रोप लावणी पद्धतीने पीक एक महिना आधी येण्याने रोग, किडींमध्ये ते कमी सापडते .