करोनाचे पार्श्वभुमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतीचे नियोजन
गहू
- उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे असेल तर कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने काढणी करून घ्यावी.
- कंबाईन हारवेस्टरची उपलब्धता नसल्यास मंजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून शक्य तितक्या कमी मजुरांच्या सहाय्याने गव्हाची कापणी व मळणी करून घ्यावी.
- कृषि उतपन्न बाजार समिति बंद असल्यास गव्हाची योग्य पद्धतीने वाळवणी करून सेल्फॉस वापरुन गोदामात साठवणूक करावी.
- काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करून शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे.
ऊस
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.