हि किडींची गुरुकिल्ली पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटक शास्त्र विभाग, डा. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी तयार केली असून यामध्ये विदर्भातील २१ विविध पिकांवरील २०० किडींची माहिती आहे.
गुरुकिल्लीमध्ये किडींची चित्ररूपाने ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे, एकात्मिक व्यवस्थापन, किडींचा प्रादुर्भाव कालावधी, महत्तम प्रादुर्भाव कालावधी व किडींचे स्वरूप ईत्यादी बाबत संक्षिप्त व सुटसुटीत माहिती दिली असून ती शेतकरी, कृषी विस्तार कार्यकर्ते तसेच कृषीन्च्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे.
किटक शास्त्र विभाग , डा. पं. दे. कृ. वि., अकोला
किडींची गुरुकिल्ली पाहण्याकरिता येथे क्लिक करा
अंतिम सुधारित : 2/4/2020