या विभागात लिंबू विषयी माहिती दिली आहे.
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस व जोरदार वारा या पार्श्वभूमीवर अंजीर बागांमध्ये काही समस्या दिसून येतात.
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन अंजीर फळपिकासाठी लागते.
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन अंजीर फळपिकासाठी लागते.
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिनदेठाच्या, जाड, चिवट, काटेरी टोके व किनार असलेल्या, अरुंद पानांचा गुच्छ असतो.
अननस लागवडीसाठी क्यू, क्वीन या बिगरकाट्याच्या जाती आहेत. फळे साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात.
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्ये, पुणे बाजारपेठेत एप्रिल महिन्यात, तर नागपूर बाजारपेठेत मे महिन्यात मिळाले आहेत.
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची खालीलप्रकारे निगा राखावी. शास्त्रीय दृष्टीने निगा राखल्यास संत्रा/मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवता येते.
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४000 वर्षापूर्वी पासून आब्याची लागवड अस्तित्वात आहे. आंब्याच्या २००० पेक्षा जास्त जातीं भारत देशामध्ये अस्तित्वात आहेत.
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद्धत आहे. यापासून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात.
आंबा फळामध्ये साका पडतो, काही कलमे वठतात त्यासाठी काय उपाय करावेत याबाबतची माहितीत येथे दिलेली आहे.
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो.
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होताना दिसून येते. हे नुकसान टाळल्यास आंबा देखील पडत राहिला आणि थंडीला उशीर झाला तर उशिरा मोहोर येतो.
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य किंवा शासकीय, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून आणून लागवड पूर्ण करावी.
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे.
आंब्याला मोहोर येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्यांचे व्यवस्थापन यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते.
या विभागात आंब्याच्या झाडाला अनियमित फळे का येतात याची कारणे आणि ते नियमित करण्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती दिली आहे.
आपल्या संस्कृतीत बेल या वृक्षाला फार मोठे धार्मिक महत्च आहे. श्रावण महिना आला, की आधी बेल डोळ्यांपुढे येतो.
या विभागात आवळ्या विषयी माहिती दिली आहे.
चीक मूळव्याध व अतिसार यांवर गुणकारी आहे
करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अॅपोसायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे.
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते.
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते.
प्रमाणावर धुळे, जळगाव तसेच विदर्भातील काही भागात नदीच्या पात्रात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात व कोकणात या पिकाची लागवड पाण्याचा योग्य निचरा होणा-या हलक्या ते भारी जमिनीत केली जाते.
या विभागात कलिंगड व खरबूज या पिकांविषयी माहिती दिली आहे.
कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे.
तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नारळ लागवड आणि उत्पादनात अग्रेसर आहेत.