चिंचेची लागवड मुरमाड, हलक्या, डोंगरउताराच्या जमिनीवर, तसेच मध्यम-खोल जमिनीत करावी.
लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 मी. x 1 मी. x 1 मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये तळाला पालापाचोळा, एक पाटी चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.
लागवडीसाठी प्रतिष्ठान, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच या जाती निवडाव्यात. लागवडीनंतर कलमांची योग्य काळजी घ्यावी.
अधिक माहितीसाठी -
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी (02426 - 243861) यांच्याकडे संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन:
अंतिम सुधारित : 10/7/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...