ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे फूलझाड आहे. या विभागात या फुलासंबधी सविस्तर माहिती दिली आहे.
सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे.
भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर, ओरिसा, मध्य प्रदेश, सुंदरबन, ब्रह्मदेश, अंदमान बेटे इ. ठिकाणी असून शोभेकरिता व सुगंधी फुलोऱ्याकरिता बागेतही लावतात..
कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते; मात्र कडाक्याची थंडी तसेच अतिपर्जन्यवृष्टी या फुलपिकास मानवत नाही.
ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. चुनखडी, तसेच हलक्या बरड जमिनीत याची लागवड करू नये.
ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते.
या विभागात झेंडू फुलशेती संबधी माहिती दिली आहे.
झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, परंतु काही ठराविक जाती आपल्या हवामानात चांगल्या येतात.
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) या फुलांचे लांब दांडे असतात. दांड्यांवर असंख्य छोट्या, गोल, पिवळसर-हिरव्या कळ्या व नाजूक, छोटी, उमललेली पिवळी फुले असतात.
पिवळी डेझी फुलांच्या दांड्यांना वर्षभर मागणी असते. ही वनस्पती बहुवर्षायू असल्याने वर्षभर फुलांचा सातत्याने पुरवठा करणे शक्य आहे.
हवामानात विविधता असल्याने वेगवेगळया फुलांची लागवड वेगवेगळया स्थानी करता येते. त्या उत्पादित फुलांची गुणवत्तासुध्दा स्थानपरत्वे वेगवेगळी असते.
या विभागात निशिगंध फुलांच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.
निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो.
शेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्वाची कामगिरी बजावत आहे.
फुलशेतीत महाराष्ट्राचे स्थान चांगले आहेच, मात्र मागणीची गरज लक्षात घेऊन विविध राज्यांत फुलशेती चांगलीच बहरू लागली आहे.
मोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी, 60 सें.मी. खोलीची आणि 6.5 ते सात सामू असलेली जमीन निवडावी. हे बहुवार्षिक पीक आहे.
ऍस्टरमधील विविध प्रकार, पाकळ्यांची रचना आणि रंग, तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
तिचे मूलस्थान चीन व जपान मानतात. विविधरंगी आकर्षक फुलांसाठी तिची लागवड भारतात सर्वत्र मोठया प्रमाणावर होते. पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली, साधारण केसाळ असतात.
महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ ७0 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.
या विभागात गुलाब शेती संबधी माहिती दिली आहे.