बरसीमचा चारा पालेदार असून, सकस व रुचकर असतो.
जंगले ही मृद्संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्काळ आणि पूर नियंत्रणाच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. याचबरोबरीने जंगलांतून मिळणारे लाकूड आणि वन उत्पादनापासून मोठी आर्थिक उलाढाल होते.
तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा कोणत्याही प्रकाराच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते.
तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारयुक्त, दगड-गोटेयुक्त जमीन नसावी.
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते.
शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थांची रुची वाढविण्यासाठी चिंचेचा प्रामुख्याने वापर केला जातो. पक्व चिंच ही आंबट-गोडसर चवीची, अल्प, उष्णधर्मी, वातपित्तशामक, भूक वाढविणारी, अत्यंत रुची देणारी आहे.
बकुळीची गर्द हिरवी पाने, झाडांचा विशिष्ट आकार, सुवासिक फुले, छान फळे सर्वांना मोहून टाकतात. हळदूच्या लाकडाचा वापर रेल्वे स्लीपर्स, रेल्वेतील सामान ठेवण्याच्या जागेची बांधणी, जहाजबांधणी या उद्योगात करतात.
बांबू च्या लागवडी योग्य जातींची संक्षिप्त माहिती
बांबूच्या विविध प्रजातीची माहिती
बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदांपासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें.मी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत.
बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
जमिनीतील सेंद्रिय घटकांच्या रक्षणासाठी मोहाचे झाड महत्वाची कामगिरी बजावते. ओसाड आणि पडीक जमिनीतही मोह वाढतो.
नैसर्गिक रित्या मोहाची झाडे जंगलात उगवत असत. कोणत्याही प्रकारच्या मातीत मोह उगवतो. वाळूमिश्रित पोयटा मातीत मात्र तो अधिक जोमदारपणे वाढतो.
रबर लागवड कशी करावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
रबराची वाढ उष्ण व दमट हवामानात चांगली होते. या पिकास 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवते.
गोल्डन बांबूचा उपयोग घरामध्ये किंवा बागेमध्ये शोभेसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात होतो, तसेच शेतामध्ये किंवा इमारतीभोवती कुंपण करण्यासाठीदेखील वापर करता येतो.
महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्चित पाऊसमानात हलक्या, उथळ, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बऱ्याच वेळा फायदेशीर ठरत नाही.
सध्याच्या काळात वनशेतीमध्ये विविध वृक्षांचे बियाणे गोळा करणे, वृक्षाची छाटणी आणि वणव्यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. वृक्षांची छाटणी केल्यास नवीन फांद्या येण्यास मदत होऊन झाडाची प्रतसुद्धा सुधारते.
योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान आधारित वनशेती केल्यास ती फायदेशीर ठरते. वनशेती हा फलोत्पादन, मत्स्यशेती यांसारखा किफायतशीर उद्योग ठरू शकतो.
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी.
वनशेतीत लागवड केलेल्या वनवृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यास याचा मोबदला मिळावा म्हणून धोरणनिर्मिती व संस्थात्मक संरचना निर्माण होणे आवश्यक आहे.
बिब्बा या वृक्ष प्रजातीचा उपयोग रंगनिर्मिती, रेझीन, औषधी, साबण उद्योग, तणनाशके, आगरोधक, प्लॅस्टिक, वंगण इ. अनेक उद्योगांसाठी होतो.
वनशेतीसाठी साग फायदेशीर असल्याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
बेहडा आणि हिरडा हे पर्णझडी वृक्ष भारतात बहुतांश ठिकाणी आढळतो. या वृक्षांचे औषधी उपयोग तर आहेतच, शिवाय त्याच्या लाकडाचेही उपयोग होतात.
जंगले ही मृद्संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्काळ आणि पूर नियंत्रणाच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत.
सध्याच्या स्थितीत खरीप हंगामातील सर्व कंदपिके वाढीच्या अवस्थेत आहेत.कंद पिकांच्या वाढीच्या काळात योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
फर्निचर बनविण्यासाठी केला जातो
कुंपणासाठी झाडांची समतल पद्धतीने लागवड करताना कमी उताराच्या किंवा सपाट शेतात खड्डे किंवा सऱ्या काढून लागवड करतात.
साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो.