केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे आहे. या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा म्हणतात. हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो.
चंदन लागवडीबद्दल सविस्तर माहिती
चंदनावरील रोग व उत्पन्न याबद्दलची माहिती
या विभागात दवणा, गवतीचहा, जिरेनियम, पुदिना, पचौली, वाळा इ. सुगंधी पिकांविषयी माहिती दिली आहे.
सुगंधी, औषधी वनस्पतींची माहिती कोठे मिळू शकेल? यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.