অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तेलबिया पिके

तेलबिया पिके

  • उन्हाळी तिळाची लागवड
  • उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो.

  • उन्हाळी तीळ लागवड
  • तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी.

  • उन्हाळी तीळ लागवडीची माहिती
  • तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी.

  • उन्हाळी भुईमुग
  • उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.

  • एरंडी
  • एरंडी हे पीक पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.

  • करडई
  • करडईच्या बियांपासून चवहीन व रंगहीन, परंतु भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. या तेलात वेगवेगळी मेदाम्ले असतात. करडईच्या तेलात ओलेइक आम्ल व लिनोलिइक आम्ल असतात.

  • करडई लागवड फायद्याची
  • यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क्षेत्रात क्षेत्र वाढणार आहे.

  • करडई लागवडीसाठी करा सुधारित जातींचा वापर
  • महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाच्या मुळ्या जमिनीत 140 ते 150 सेंटिमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात.

  • जट्रोफा लागवड
  • जट्रोफाची लागवड पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत करावी, त्यासाठी एप्रिल-मेमध्ये जमीन नांगरावी.

  • तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे...
  • उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात करावी. लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी.

  • तीळ लागवड
  • तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी.

  • तेलबिया पिके
  • ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया म्हणतात. या विभागात वेगवेगळ्या तेलबियांच्या पिकासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • भुईमुग पिक संरक्षण
  • महाराष्ट्रात भुईमुगाच्या पिकावर पाने गुंडाळणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात.

  • मोहरी पेंड ठरेल तेलापेक्षाही अधिक मौल्यवान
  • मोहरी पेंड व माशांच्या उर्वरित अंशापासून अधिक दर्जेदार व उपयुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचा प्रयत्न फिनलॅंड येथील एका संशोधन प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे.

  • मोहरी लागवड तंत्रज्ञान
  • भारतीय दैनंदिन आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

  • सुधारित पद्धतीतून वाढवा करडई उत्पादन
  • जिरायती क्षेत्रात ऑक्‍टोबरच्या पहिला आठवड्यापर्यंत करडईची लागवड पूर्ण करावी. भारी जमिनीत लागवड करताना 30 सें.मी. बाय 45 सें.मी., मध्यम जमिनीत 45 सें.मी. बाय 20 सें.मी. अंतर ठेवावे.

  • सुर्यफुल लागवड
  • सुर्यफुल पीक फुलो-यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरुन हळूवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.

  • सुर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान
  • सुर्यफुल हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे.

  • सूर्यफुलाचे उत्पादन
  • सूर्यफुलासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व 6.5 ते आठपर्यंत सामू असणारी जमीन योग्य असते.

  • सूर्यफुलावरील रोगांचे नियंत्रण
  • सूर्यफूल हे खरिपातील महत्वाचे पीक मानले जाते. या पिकाला रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट होते. सूर्यफुलावरील रोगांची ओळख करून योग्य वेळी नियंत्रण केल्यास आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

  • सूर्यफूल लागवडीसाठी वापरा सुधारित तंत्र
  • सूर्यफूल पिकावर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम होत नाही, त्यामुळे हे पीक कोणत्याही हंगामात तसेच कोणत्याही कालावधीत घेता येते.

  • सोयाबीन लागवड
  • मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी.आज शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात.

  • सोयाबीनपासून लोणी निर्मितीसाठी होणार व्यावसायिक प्रकल्प
  • भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने सोयाबीनपासून लोणी निर्मितीच्या तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचे व्यावसायिक हस्तांतरण नुकतेच करण्यात आले.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate