सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते.
राष्ट्र राज्य हे कडधान्य पिकाच्या उत्पादनांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे. कडधान्य पिकाखालील खरीप व खी हंगामामध्ये राज्यात ३५.४८ लाख हेक्टर क्षेत्र आहे.
उडीद : (हिं. उडद, ठिकिरी; गु. अडेद; क. उडदू; सं. माष, पितृभोजन; इं. ब्लॅक ग्रॅम; लॅ. फॅसिओलस मुंगो; कुल-लेग्युमिनोजी;उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), शिंबावंत (शेंगा येणारी) वेल मूळची उष्णकटिबंधीय आशियातील आहे.
खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात.
शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पीक आहे.
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. कडधान्य हा प्रथिने पुरविणारा मुख्य व स्वस्त स्त्रोत आहे.
येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता पीक नियोजन, सुधारित वाणांचा वापर, सिंचन पद्धती व खत व्यवस्थापन आणि वेळीच कीड - रोगनियंत्रण केल्यास निश्चितपणे कडधान्यांच्या उत्पादनात चांगली वाढ करता येणे शक्य आहे.
या विभागात विवध कडधान्ये, त्यांचा हंगाम, वाण, इ. माहिती दिली आहे.
या विभागात कुळीथ आणि हुलगे विषयी माहिती दिली आहे.
मांसातून उपलब्ध होणाऱ्या पोषक घटकांच्या तुलनेत ती स्वस्त असल्याने गरिबांसाठी, विशेषतः बालकुपोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर ताबडतोब जमिनीची मशागत करून चवळी लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कोकण सदाबहार, कोकण सफेद, सी-152 या जातींची निवड करावी.
मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
जवस विषयी माहिती.
तीळ या पिकास मध्यम ते भारी, पाण्याच्या चांगला निचरा असलेली जमीन निवडावी.
तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते.
सध्या तुरीचे पीक फुलकळी येण्याच्या अवस्थेत आहे. यापुढील टप्प्यात बदलत्या हवामानानुसार पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक आहे.
तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते.
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड करावी.
पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास बियाणे बचतीबरोबर प्रभावी पीक संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण असे विविध फायदे होतातच.
पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते.
महाराष्ट्रात भुईमुग प्रामुख्याने खरीप हंगामात घेतला जातो. खरीप हंगामातील पिक सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. पाऊसमान व पिकाच्या कालावधीनुसार महाराष्ट्राचे प्रामुख्याने दोन विभाग पडतात.
मोड आलेल्या बियांत क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते
हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात.
हमखास पाऊसमानाच्या प्रदेशात भारी कसदार काळ्या जमिनीत, मूग व उडीद पिके वरदान «ञ् ठरलेली आहेत.
मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
या विभागात मोहरी विषयी माहिती दिली आहे.
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची ओळख पटविण्यात अमेरिकेतील साऊथ डाकोटा राज्य विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. या विकरांना नियंत्रित केल्यास सोयाबीनची सहनशीलता वाढणे शक्य आहे.
सोयाबीन शेंगांचा रंग पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या ९० ते ११० दिवसांत काढणी करावी. पीक काढणीस उशीर झाल्यास शेंग फुटण्यास सुरुवात होते.
सोयाबीन हे पीक भारत देशाला तसे नवीन नाही. हिमालयाच्या पायथ्याला व देशाच्या काही भागात या पिंकाची लागवड काळी कुलश्री, काळी तूर किंवा भट या नावाने शेकडो वर्षांपासून केली जात होती.