Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 04:43:45.851948 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / कृषिभुषण पुरस्कार
शेअर करा

T3 2020/06/07 04:43:45.856590 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 04:43:45.882054 GMT+0530

कृषिभुषण पुरस्कार

राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण १० (दहा) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कृषि आयुक्तालयाच्या स्थापनेस सन १९८४ मध्ये १०० वर्षे पुर्ण झाल्याच्या घटनेची स्मृती रहावी, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहयोगाने मार्च १९८४ साली नागपुर येथे राष्ट्रीय कृषि जत्रा भरविली होती. कृषि आयुक्तालयाची (पुर्वीचे कृषि संचालनालय) शेती संवत्सरी साजरी करण्याचा एक भाग म्हणून कृषि वि'ापीठातील कृषि शास्त्रज्ञांचा तसेच कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक­-यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-­यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण १० (दहा) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सदर पुरस्कारासाठी निवड होणा­-या व्यक्तीस अथवा संस्थाना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रु. पन्नास हजार मात्र) रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र तसेच त्या व्यक्तीस सपत्निक सत्कार केला जातो, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी

पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक­-यांस अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्काराची सुरुवात

सन १९८४

कृषिभूषण पुरस्कार प्रदान

सन २०१३ अखेर २३८ कृषिभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

सन १९८४

 • श्री. नारायण महादेव चमणकर, मु.पो. उभादांडा, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग
 • श्री. गणपती धुलोजी पाटील, माजी गळीतधान्य विशेषज्ञ, जळगांव जि.जळगांव
 • श्री. प्रल्हाद नरसिंह कुलकर्णी, मु.पो. कोल्हार, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर
 • श्री. रामचंद्र भाऊसाहेब भोईटे, मु.पो. वाघोली, ता.कोरेगाव, जि.सातारा
 • श्री. बाबुराव पांडूरंग फाळके, मु.पो. पोखरणी, ता. जि. सांगली
 • श्री. कुमार गोविंदराव अन्वीकर, मु.पो. अन्वी, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद
 • श्री. आनंदराव मुकुंदराव सुभेदार, मु.पो. तिवसा, ता.नेर, जि. यवतमाळ
 • डॉ. दत्तात्रय रघुनाथ बापट, ज्वारी पैदासकार, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
 • डॉ. मोहम्मद अब्दुल सैय्यद, वरीष्ठ कापूस पैदासकार, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.

सन १९८५

 • पी. के. तथा बाळासाहेब सावंत ( संस्था ), मु.पो. मुंढे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी
 • श्री. योगेंद्र शंकर नेरकर, मु.पो.नेर, ता.जि.धुळे
 • श्री. रावसाहेब लक्ष्मण कडलग, मु.पो. जवळके कडलग, ता.संगमनेर, जि.अहमदनगर
 • श्री. वसंतराव उर्फ मनोहर महादेव आर्वे, मु.पो.बोरगाव, ता.तासगाव, जि.सांगली
 • श्री. नामदेव धोंडो महानोर, मु.पो. पळसखेडा, ता. सोयगाव, जि.औरंगाबाद
 • श्री. विष्णू गणपत राऊळ, मु.पो.ता.पंढरपूर जि.सोलापूर
 • श्री. सावरमल सेडमल, मु.पो. राजेगाव, ता.दौंड जि.पुणे
 • श्री. हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषि पूरक सेवा संस्था मर्यादित, येळगुंड,
 • ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
 • महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

सन १९८६

 • सन 1986- 87 चा कार्यक्रम झाला नाही  (संदर्भ - शासन निर्णय क्रमांक एजीयू 1087/61040/ सीआर -1 /12-अे दि.4 ऑगस्ट 1987)

सन १९८७

 • सन 1987- 88 चा कार्यक्रम झाला नाही (संदर्भ - शासन निर्णय क्रमांक एजीयू 1088/456/ सीआर -3 /12-अे दि.12 फेब्रुवारी 1988)

सन १९८८

 • श्री. पुनमचंद धनराज बाफना, मेन रोड, डहाणू, जि. ठाणे
 • प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग
 • श्री. दत्तात्रय अप्पाजी देशमुख, मु.पो. जवळे कडलग, ता.संगमनेर, जि.अहमदगर
 • श्री. विजय संपतराव बोराडे, मु.पो. आडगाव खु. , ता. जि.औरंगाबाद
 • डॉ.उत्तम माधवराव इंगळे, मु.पो. उमरी (भाटेगाव) ता. हातगाव, जि. नांदेड
 • श्री. मडीलप्पा सिद्रामअप्पा उटगे, मु.पो. औसा ता. औसा, जि.लातूर
 • श्री. वासुदेव भिमराव शेकार, मु.पो. शिरखेडा, ता. जि.अमरावती
 • श्री. सुधाकर राजेश्वरराव बेलोरकर, मु.पो. बेलोरा, ता.घटंजी, जि. यवतमाळ
 • श्री. वसंतराव जानोबाजी तेलरांदे, मु.पो. धोराख ( सेलू ), ता. सेलू, जि.वर्धा
 • श्री. दिनकरराव गोविंदराव पवार, मु.पो.ता.बारामती, जि.पुणे
 • श्री.विनायक पुंडलिक पाटील, मु.पो.वर्टी कॉलनी, नाशिक, ता.जि.नाशिक

सन १९८९

 • श्री. रमाकांत मुकुंद कुबल, मु.पो.कुबलवाडा, ता.जि.सिंधुदुर्ग
 • नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्था, नाशिक, जि.नाशिक
 • श्री. किसन बाबूराव तथा आण्णासाहेब हजारे, मु.पो. राळेगणसिंद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर
 • श्री. ज्योतीराम सौदागर गायकवाड, मु.पो. पडसाळी, ता.माढा, जि.सोलापूर
 • श्री. अनंत विष्णू रणदिवे, मु.पो. शिरपूरवाडी, ता. खुलताबाद
 • श्री. मोहन रामरावजी तोटे, मु.पो. हिवरखेडा, ता.मोर्शी, जि. अमरावती
 • श्री. प्रभाकर शंकर ठाकूर, मु.पो खानापूर ता.जि.सांगली (सध्याचा पत्ता इशाना-3, सर्व्हे नं.77 / 2,
 • फ्लॅट नं.18, पौड रोड, कोथरूड, पुणे 38)

सन १९९०

 • सन 1990-91 चा कार्यक्रम झाला नाही

सन १९९१

 • जय मल्हार कृषि विकास प्रतिष्ठान, मु.पो. शास्ताबाद, ता. शिरुर, जिल्हा- पुणे
 • श्री. वसंतराव कृष्णाजी ठाकरे, मु.पो. मोराने, ता. जि.धुळे
 • श्री. सदाशिव विष्णू पाटील, मु.पो. रेठरे खु. ता. कराड, जि. सातारा
 • श्री. अरविंद रेणुराव उर्फ बाबासो पाटील, मु.पो. सायखेड, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
 • श्री. साहेबराव धोंडू पाटील, मु.पो. राजवड, ता.पारोळा, जि.जळगांव

सन १९९२

 • श्री. सुधाकर नारायण देवरे, मु. म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे
 • श्री. अरुण भिमराव निकम, मु. पो. ता. चाळीसगाव, जि. जळगाव
 • श्री. परमचंद मांगीलाल बाफना, मु.पेा.ता.जि.यवतमाळ
 • डॉ. बुधाजीराव रधुनाथराव मुळीक, मु.पो.ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
 • श्री. अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, मु.पो. वाघाडीगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

सन १९९३

 • श्री. अरुण सदाशिवराव ठाकरे, मु.पो. बोध, ता. केळापूर, जिल्हा- यवतमाळ
 • श्री. विजयराव फत्तेचंद ब्रम्हेचा, मु. पो. ओढा ता.जि. नाशिक
 • श्री. रेवाराम रामचंद्र निखाडे, मु.पो. पाऊणगाव, ता.लाखांदूर, जि. भंडारा
 • श्री. शेषराव बाबूराव पाटील, मु.पो. शिरुर(अनंतपाळ), ता. निलंगा, जि. लातूर
 • श्री. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे, शालिनी पॅलेस परिसर, फुलेवाडी, जि. कोल्हापूर

सन १९९४

 • श्री. फादर हार्मन बाखर, सुर्य मंगल निवास, मार्केट यार्ड, अहमदनगर
 • श्री. प्रभाकर सदाशिव चांदने, मु. पो. एखतपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर
 • श्री. धनराज रामचंद्र पाटील, मु.पो. अमळदे, ता. भडगाव जि. जळगाव
 • श्री. राजकुमार कृष्णराव नागमोते, मु.पो. एकदरा, ता. वरुड, जि. अमरावती
 • श्री. गोविंदराव नामदेवराव दुधे, मु.पो. महागाव (कसबा), ता. दारव्हा, जि. यवतमाळ

सन १९९५

 • श्री. विवेक बालकृष्ण शाह, मु.पो. चिंचणी, ता. डहाणू,जिल्हा- ठाणे
 • श्री. परशुराम बागुजी हाडवळे, मु. पो.वाळुंजवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे
 • श्री. फिरोज नौशाद मसानी, मु.पो. हिराबाग गंगापूर, ता. जि. नाशिक
 • श्री. शशिकांत मदनराव पिसाळ, मु.पो. बावधन, ता. वाई, जि. सातारा
 • श्री. दिपक उर्फ अविनाश श्रीराम आसेगावकर, हटकेश्वर वार्ड, मु.पो. पुसद, जि. यवतमाळ

सन १९९६

 • श्री. गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान, ता.जिल्हा- रत्नागीरी
 • श्री. विश्वासराव दत्तात्रय कचरे, मु.पो. तेलंगवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर
 • श्री. हिरालाल ओंकार पाटील, शहादा, जि.धुळे
 • श्री. गोविंद सुग्राव पवार, मु.पो. नाईचाकूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद
 • श्री. रामकृष्ण पांडूरंगजी लाभसेटवार, मु.पो. गणेशपुर, ता. दारव्हा, जि. यवतमाळ

सन १९९७

 • श्री. जयवंत मुकुंद चौधरी, मु.पो.केळवे, ता.पालघर, जि.ठाणे
 • श्री. हरिश्चंंद्र गणपतराव जगताप, मु.पो.आंबानेर वणी, ता.दिंडोरी, जि.नाशिक
 • श्री. सोपान सखाराम कांचन, ऊरळीकांचन, ता.हवेली, जि.पुणे
 • श्री. किसनराव गोपाळराव पोखरकर, मु.पो.कोतुळ, ता.अकोले, जि.अहमदनगर
 • श्री. नारायणराव राजाराम भोगे, मु.निलज, पो.आदर्श आमगाव, ता.पवनी, जि.भंडारा

सन १९९८

 • श्री. चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे, मालेगाव तर्फे वरेडी, पो.नेरळ, ता.कर्जत, जि.रायगड
 • श्री. विश्वासराव आनंदराव पाटील, लोहारा ता. पाचोरा, जिल्हा जळगाव
 • श्री. अनिल घमाजी मेहेर, मु. वारुळवाडी, पो. नारायणगाव, ता. जुन्नर, जिल्हा पुणे
 • श्री. सुरसिंगराव माधवराव पवार, मु. पो. खडांबा बु।।, ता. राहूरी, जि. अहमदनगर
 • डॉ. अनिल पुरुषोत्तम तट्टे, मु. पो. लेहेगाव, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती
 • श्री. शंकर रामचंद्र ऊर्फ बाळासो पवार, मौजे आरफळ, जि. सातारा
 • श्री. नंदकिशोर रामजीवन काबरा, मु. पो. टेंभुर्णी, ता. जाफ्राबाद, जिल्हा जालना
 • श्री. मधुकर नारायणराव दुदुलवार, मौजे जवळा, ता. आर्णी , जिल्हा यवतमाळ
 • श्री. रमेश शामरावजी हिवे, मु.पो. तिवसा, जिल्हा अमरावती
 • श्री. दिलीपराव त्र्यंबक मौले, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जिल्हा नाशिक

सन १९९९

 • श्री. रामचंद्र भगवान जगताप, मु. पो. सोहाळे, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर
 • खंडोबा पणन सहकारीसंस्था मर्यादित, मु.पो.अणदूर, ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद
 • श्री. नरेंद्र काशिराव शिंगणे, मु.पो.चिंचोली शिंगणे, ता.अंजनगांव (सूर्जी), जि.अमरावती
 • श्री.चक्रधर भैय्याजी खंडाईत, मु.डोंगरगाव,सानगडी, ता.अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
 • श्री. गणपती शंकरराव म्हेत्रे,मौजे, नरसोबागल्ली, ता.तासगाव, जिल्हा-सांगली

सन २०००

 • श्री अनंत नाना राऊत, मु पो माहिम, ता पालघर, जिल्हा - ठाणे
 • श्री तुकाराम पुंडलिकराव बोराडे, मु विंचुरी गवळी, पो. मांडसांगवी, ता.जि नाशिक
 • श्री महादेव लक्ष्मण चौगुले, मु पो ठिकपुर्ली, ता राधानगरी, जिल्हा- कोल्हापूर
 • श्री वसंतराव बाजीराव पवार, मु पो चापानेर, ता कन्नड, जि औरंगाबाद
 • श्री धर्मेंद्र मोहनलाल पालीवाल, मु पो अंबाडा (सायवाडा), ता नरखेड, जि नागपूर
 • श्री भिका विठठल पाटील, मु निकुंभे पो बुरझड ता जि धुळे
 • अॅड रामकृष्ण मारोतराव पाटील, मु वांजरी, पो चाळबर्डी, ता केळापूर, जि यवतमाळ

सन २00१

 • श्री. सुरेश पिरण पाटील, मु.पो. निंभोरा, ता. अमळनेर, जि.जळगांव
 • श्री. अरविंद टिकाराम ठाकरे, मु.पो. नवडणे, ता.साक्री, जि.धुळे
 • श्री. दादा साधू बोडके, मु.पो.अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर
 • श्री. बाबू राऊ कचरे, मु.पो. कारंदवाडी, ता. वाळवा, जि. सांगली
 • श्री. जयकुमार बंडू गुंडे, मु.पो. पट्टणकोडाळी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर
 • श्री. सतीश बिहारीलाल बलदवा, मु.पो. पिंपळवाडी ( पिराची ) ता. पैठण, जि.औरंगाबाद
 • श्री. रामचंद्र किसनजी कापगते, मु.पो. खंडाळा, ता. साकोली, जि.भंडारा
 • श्री. बाळकृष्ण रामकृष्ण कथलकर, मु.जामठी खुर्द, पो. हातगांव, ता. मूर्तिजापूर, जि.अकोला
 • श्री. शिवाजी रमाकांत कुबल, मु.पो. कुबलवाडा, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदंर्ग
 • श्री. प्रदीप राजाराम महाजन, मु.पो. तांदलवाडी, ता. रावेर, जि.जळगांव

सन २00२

 • गोपुरी आश्रम,वागदे, ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग
 • श्री. बाबुराव गंगाधर डोखळे, मु.पो. खेडगंाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक
 • श्री. बाळासाहेब गोपीनाथ सुंबे, मु. पाडळी तर्फे कान्हूर, पो. हिवरे कोरडा, ता. पारनेर, जि. अहमदनगर
 • श्री. सुरेश दत्तात्रय वाघधरे, मु.पो. माळीनगर(तांबवे),ता. माळशिरस, जि. सोलापूर
 • श्री. बन्सी बाळू तांबे, मु.पो.चंद्रापूर, ता.राहाता, जि. अहमदनगर
 • श्री. माणिकराव भिमराव पाटील, मु.मोहगांव, पो.तळणी, ता. रेणापूर, जि. लातूर
 • श्री. पाटीलभाऊ महारु माळी, मु.पो. माळीवाडा,शिवाजीनगर, ता.जि. नंदुरबार
 • श्री. सुभाष खेतुलाल शर्मा, मु.पो. डोर्ली, ता. जि. यवतमाळ
 • श्री. मोरेश्वर माणिकराव झाडे, मु. वाढोना, पो. भिशी, ता. चिमुर, जि. चंद्रपूर
 • श्री.रामेश्वर लालचंद बजाज, मु.पो. नेर, ता. जि. जालना

सन २00३

 • श्री. विवेक रामचंद्र कोरे, मु.पो. वाणगाव, ता. डहाणू जि. ठाणे
 • श्री. रतीलाल नथ्थू पाटील, मु.पो. सुलवाडा, ता. शहादा, जि. नंदूरबार
 • श्री. ज्ञानेश्वर गंगाधर पवार, मु.पुतनगाव, पो. पाचेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर
 • श्री. रविंद्र रंगनाथ चव्हाण, न्यू मॉडर्न फार्म, देवळाली प्रवरा, ता.राहूरी, जि.अहमदनगर
 • श्री. दिगंबर शामराव सावंत, मु.पो. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर
 • श्री.वसंतराव लक्ष्मण महाजन, मु.पो. चिनावल, ता. रावेर, जि. जळगाव
 • श्री. अंकुश अंबादास उबाळे, मु.पो. खडकेश्वर. ता. अंबड, जि. जालना
 • श्री गौतम किशनराव देशमुख, मु.पो. रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालना
 • कृषि विज्ञान मंडळ, नांदेड, नवा मोंढा, जि. नांदेड
 • श्री विश्वासराव रामराव चव्हाण, मु. वानेगाव, पो. तरोडा, ता. उमरखेड जि. यवतमाळ

सन २00४

 • महालक्ष्मी महिला उद्योग बचत गट, शिप्पूर तर्फे नेसरी, मु.पो. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
 • डॉ. तानाजी लक्ष्मण चोरगे, मु.पो. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
 • श्री. शंकरराव बाजीराव भालेराव, मु.पो. वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक
 • श्री. शिवाजी शैक्षणिक कृषि प्रतिष्ठान, धुळे, मु.पो. मंदाणे, ता. शहादा, जि. नंंदूरबार
 • श्री. रविंद्र रावसाहेब कडलग, डॉ.भालेराव निवास, श्री. दत्त कॉलनी मु.पो.ता. जामखेड, जि.अहमदनगर
 • श्री. किशोर वसंतराव हंगरगेकर,मु.पो. हंगरगा (तुळ) ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद
 • स्वर्गीय निर्धनजी वाघाये- पाटील ट्रस्ट, मु.पो. केसलवाडा/वाघ, ता. लाखणी, जि. भंडारा
 • श्री. मारोतराव तुळशिराम कुंभलकर, मु. खलासना, पो. कळमना, ता. कुही, जि. नागपूर
 • श्री. सुरेश प्रल्हादराव सोनुने, मु.पो. उकळी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
 • श्री. सदाशिव देवराम रोहम, मु.पो. साकोरी, ता. राहाता, जि. अहमदनगर

सन २00५

 • श्री. आनंद रामचंद्र कोठडिया, मु.पो.जेऊर ( वादळ बंगला), ता.करमाळा, जि.सोलापूर
 • श्री. दत्तात्रय नानासाहेब काळे, मु.पो. नान्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
 • डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे, कोथरूड, जि.पुणे
 • श्री. दादाराव आनंदराव देशमुख, मु.पो. चरणगांव, ता.पातूर,जि.अकोला
 • श्री. रविंद्रनाथ तुकाराम बोराडे, मु.पो. पंचक, बोराडे मळा, जेलरोड, नाशिक, जि.नाशिक
 • श्री. दादाजी रामाजी खोब्रागडे, मु.पो. नांदेड, ता. नागभिड, जि. चंद्रपूर
 • श्री. जगन्नाथ पांडुरंग मस्के, मु.पो. निमणी, ता. तासगांव, जि.सांगली
 • श्री. अनंत गणपत सावंत, मु.पो. शेनाळे, ता. मंडणगड, जि.रत्नागिरी
 • श्री. मदनराव जसवंतराव वाडेकर, मु.पो. मंजुजळगांव, ता.घनसावंगी, जि. जालना

सन २00६

 • श्री. श्रीपत नरसु धनावडे, मु.पो.लांजा (धनावडे फार्म ), ता.लांजा, जि.रत्नागिरी.
 • श्री. राजेश रमेश पाटील, मु.पो.जळके, ता.जि.जळगांव.
 • श्री. विनायक बाबुराव दंडवत, मु.पो.साकुरी, ता.राहाता, जि.अहमदनगर.
 • श्री. विठ्ठलदास बालकिसन आसावा, मु.पो.चणेगांव, ता.संगमनेर, जि.अहमदनगर.
 • श्री. अशोक उर्फ ­निवास यशवंत धनवडे, मु.पो.गडमुडशिंगी, ता.करवीर, जि.कोल्हापूर.
 • श्री. रविंद्र रामदासराव पाटील, मु.पो.जरंडी, ता. सोयेगांव, जि.औरंगाबाद.
 • श्री. सुभाष आनंदराव मुळे, मु.पो.औराद शहा, ता.निलंगा, जि.लातूर.
 • डॉ. शिवाजी जळबा शिंदे, मु.पो.वडेपुरी, ता.लोहा, जि.नांदेड.
 • श्री. आनंद दिनकरराव गोविंदवार , मु.पो.उमरखेड, ता.उमरखेड, जि.यवतमाळ.
 • डॉ. नंदकिशोर अंबादासजी तोटे , मु.पो.पवनार, ता.जि.वर्धा.

सन २00७

 • श्री. रणजित आप्पासाहेब खानविलकर, मु. पेढांबे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
 • श्री. खंडेराव दौलत शेवाळे, मु.पो. भुयाणे, ता. सटाणा, जि. नाशिक
 • श्री. शंकर विठोबा माळी, मु.पो. वाळवा, ता. वाळवा, जि.सांगली
 • श्रीमती कुसुमताई बापूराव करपे, मु. करपेवाडी, पो. मानेवाडी, ता.पाटण, जि.सातारा
 • श्री. प्राणहंस नानाजी मेहर, मु. कुशारी, पो. मोहगांव (देवी) ता. मोहाडी, जि. भंडारा.
 • श्री. गणेश लक्ष्मणराव मात्रे, दुर्गामाता चौक, दिग्रस, ता.दिग्रस, जि.यवतमाळ
 • श्री. भगवानराव आसाराम काळे, मु.पो. कारला, ता. जि. जालना
 • श्री. पंडितराव गणपतराव शेळके, मु.मोघा, पो. तीर्थ, ता.अहमदपूर, जि.लातूर
 • श्री. सोपानराव बाबूराव अवचार, 66 अ, विकास नगर, कारेगांव रोड, परभणी
 • श्री. मधुकर आप्पाजी खर्चे, मु. पो. कळस (गोसावीवाडी), ता. इंदापूर जि. पुणे

सन २00८

 • श्री. सर्जेराव रंगनाथ खिलारी, मु.पो.करगणी, ता.आटपाडी, जि.सांगली
 • श्री. यज्ञेश वसंत सावे, मु.पो. ब्राम्हणगाव, ता.तलासरी, जि.ठाणे
 • श्री. मधुकर चिंधुजी भलमे, मु.पो.चारगांव (बु), ता.वरोरा, जि.चंद्रपूर
 • श्री. गौसमहंमद सैपन शेख, मु.पो.बोरामणी, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर
 • श्री. शिवनाथ भिकाजी बोरसे, मु.भोयेगाव, पो.जोपुळ, ता.चांदवड, जि.नाशिक
 • श्री. दत्ताभाऊ कोंडजी लोनसुने, मु.जांभरुण परांडे, पो.काटा ता.जि.वाशिम
 • श्री. बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे, मु. पो. दौलावडगांव, ता. आष्टी, जि. बीड
 • श्री. साहेबराव आबाजी काकडे, मु.पारवा, पो.जांब, ता. जि.परभणी
 • श्री. पंढरीनाथ सर्जेराव मोरे, मु.पो. सांगवी भुसार, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर
 • श्री. अरुण निंबाजी देवरे, मु.पो.दाभाडी, ता.मालेगांव, जि.नाशिक

सन २00९

 • श्री. रमेश जयराम शेरके, मु.पो.आसोली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
 • श्री. दशरथ गरबड पाटील, मु.बामडोद, पो. खोंडामळी, ता. जि. नंदुरबार
 • श्री. गणेश भालचंद्र कुलकर्णी, जानकी निवास, उपळाई (खुर्द), ता. माढा, जि. सोलापूर
 • श्री. बाळासाहेब शामराव चव्हाण, मु.पो.आष्टा, ता.वाळवा, जि. सांगली
 • श्री. सुदाम निवृत्तीराव साळुंके, मु.पो. गोलटगाव, ता.जि.औरंगाबाद
 • श्री. सुभाष बालाजीराव यशवंतकर, मु.पो. गोकुळनगर, भोकर, ता. भोकर, जि. नांदेड
 • श्री. धनंजय किशनराव भोसले, मु.पो. मातोळा, ता. औसा, जि. लातूर
 • श्री. कमलकिशोर मदनलाल धिरन, मु.पो.पाळोदी, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
 • श्री. दिलीप वसंतराव काळमेघ, मु.पो.जामगांव (बु.), ता. नरखेड, जि. नागपूर
 • श्री. माधव शिवराम पवार, मु.पो. निळवंडे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

सन २0१0

 • श्री.बाळकृष्ण (संतोष ) गणेश गाडगीळ मु.पो. वेतोरे, (पालकरवाडी) ता. वेंगुर्ला,जि. सिंधुदुर्ग
 • अॅड. हेमचंद्र दगाजी पाटील मु.पो. पंचक, ता. चोपडा, जि. जळगाव.
 • श्री देविदास रामदास मोरे, धनलक्ष्मी मु.पो. बावी, ता. माढा, जि. सोलापूर
 • श्री राजेंद्र झुंबरलाल कुंकूलेाळ मु.पो. कोल्हार,ता. राहता,जि. अहमदनगर
 • श्री. शंकरराव दिनकरराव खोत मु.वाजेवाडी, पो. शिरगाव, ता. कराड. जि. सातारा
 • श्री . जगदीश शामराव पाटील मु.पो. कामेरी, ता. वाळवा. जि. सांगली
 • श्री. नाथराव निवृत्तीराव कराड मु.पो. इंजेगाव, ता. परळी,(वै. )जि. बीड
 • श्री. मधुकरराव नामदेवराव धुगे मु.पो. केहाळ, ता. जिंतूर, जि. परभणी
 • श्री. प्रदीप रामरावजी जगपात मु.पो. जळका (जगताप) ता. चांदुररेल्वे.जि. अमरावती
 • श्री. हेमंत वसंतराव शेंदरे मु.पो. सावरगाव,ता. चिमुर,जि. चंद्रपूर
 • श्री. गणेश विठोबाजी कुहीटे मु.पो. उपरवाही, ता. कळमेश्वर, जि. नागपूर

सन २०११

 • श्री. चंद्रकांत बाबाजीराव देशमुख मु.काराव, पो.वांगणी, ता. अंबरनाथ, जि.ठाणे
 • श्री. शरद गंगाधर पाटील मु.पो.सतखेडा,ता-धरणगांव,जि- जळगांव
 • डॉ. दत्तात्रय सहदेव वने मु.पो.मानोरी, ता.राहुरी, जि.अहमदनगर
 • श्री. संजीव गणपतराव माने मु.पो.आष्टा, ता. वाळवा, जि.सांगली.
 • श्री. मनोहर मारुती साळुंखे मु.पो. नागठाणे, ता.जिल्हा. सातारा
 • श्री. संतोष गुलाबराव जाधव मु.पो.बहिरगाव , ता.कन्नड, जि. औरंगाबाद
 • श्री. राजपाल गोविंदराव शिंदे मु. माळेगाव, (क.), ता.निलंगा, जि. लातूर
 • श्री. रामराव मारोतराव कदम मु.भोगाव, पो.देळुब,(बु.), ता.अर्धापूर, जि.नांदेड
 • श्री. मंगेश प्रभाकर देवहाते रा. सिंभोरा, ता. मोर्शी, जि.अमरावती
 • श्री. श्यामसुंदर गोपाळा बन्सोड मु.भेंडाळा, पो.खातगांव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर,
 • श्री. सर्जेराव अप्पा पाटील मु.पो. किसरुळ ता.पन्हाळा जि.कोल्हापुर

सन २०१२

 • श्री. अनिल नारायण पाटील मु.सांगे, पो.गो­हे, ता. वाडा, जि.ठाणे
 • श्री. मधुसुदन केशव गावडे मु.पो.वेतोरे,पालकरवाडी ता-वेंगुर्ला,जि- सिंधुदूर्ग
 • श्री. बाळासाहेब शंकर मराळे मु.पो.शहा, ता.सिन्नर, जि.नाशिड्ढ
 • श्री. सुदाम किसन करंके मु.पो.त­हाडी, ता.शिरपूर, जि.धुळे.
 • श्री. हिरालाल छत्रु पाटील मु.कुरवेल, ता.चोपडा जिल्हा. जळगाव
 • श्री. अरुण गोविंद मोरे मु.पो.शिरोली ख्‌ुर्द , ता.जुन्नर, जि. पुणे
 • श्री. मच्छिंद्र भागवत घोलप मु.पेा. हनुमंतगाव, ता.राहता, जि.अहमदनगर
 • श्री. विष्णु रामचंद्र जरे मु.बहीरवाडी, पो.जेऊर, ता. जि.अहमदनगर
 • श्री. हंबीरराव जगन्नाथ भोसले मु.पेा. खेाडशी , ता. कराड, जि.सातारा
 • श्री. सूर्याजी गणपत पाटील मु.पो. परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर,
 • श्री. जगन्नाथ गंगाराव तायडे मु.औरंगपूर ता.जि.औरंगाबाद
 • श्री. सूर्यकांतराव माणिकराव देशमुख मु.पेा. झरी, ता., जि.परभणी
 • श्री. रविंद्र रामकृष्ण मुळे मु.खानजमानगर, पो.हरम, ता.अचलपूर जि.अमरावती
 • श्री. सुधाकर रामचंद्र बानाईत मु.पेा. म'ापूरी , ता. मुर्तीजापूर, जि.अकोला
 • श्री. रामभाऊ किसनजी कडव मु.इंदूरखा पो. कोथूर्णा, जि. भंडारा,
 • श्री. देवाजी मारोती बनकर मु.पो. सडक अर्जूनी जि.गोंदिया

सन २०१३

 • श्री. रमेश बाबाजीराव देशमुख मु. काराव,पो. वांगणी ता. अंबरनाथ, जि. ठाणे
 • श्री. शरदराव पुंडलिकराव पा. ढोकरे मु.पो. खेडगाव, ता. दिंडोरी, जि.नाशिक
 • गो-विज्ञान अनुसंधान व बहुउ'ेशिय संस्था, भुसावळ, अध्यक्षः -श्री.प्रभाकर मुरलीधर उपाख्य बापूराव मांडे मु.पो.हरिपुरा,ता.यावल,जि.जळगांव मो.नं. ९८२३५७१०३६
 • श्री. महादेव बापुराव शेंडकर मु.पो. पिंपरी,ता.पुरंदर जि. पुणे मो.नं. ९८८१९१२०२१
 • श्री. श्रीराम सखाराम गाढवे मु.पो. आर्वी, ता. जुन्नर,जि. पुणे मो. ७५८८०३१७७७
 • डॉ. संजय ज्ञानदेव पाटील मु.पो. तळसंदे, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर मो.नं.९८२३०८०८३९
 • श्री. आनंदराव काकासाहेब देशमुख मु.पो. ईट, ता. भुम,जि. उस्मानाबाद मो.९९२०२०३२३३
 • श्री. विजय आण्णाराव नरवाडे मौजे पार्डी (बु).,ता.वसमत जि. हिंगोली मो.९६०४०५८४८१
 • श्री. अशोक राजेसाहेब देशमुख मु.पो.नांदुरा (बु), ता. अहमदपूर जि. लातुर मो.९४२२९४०५६७
 • श्री. सबाजीराव महादू गायकवाड मु.पो.हत्तलखिंड, ता. पारनेर जि. अहमदनगर मो.९४२३१६१२३४
 • श्री. परमेश्वर दगडू राऊत मु.पो. पेनूर, ता. मोहोळ जि. सोलापूर मो.९४२२६५०६०१
 • श्री. विजय पंडीतराव जाधव मु.पो. सांगवी भुसार, ता. कोपरगाव,जि.अहमदनगर
 • श्री. पोपटराव बाबुराव दापके मु.पो. बहिरगाव, ता. कन्नड जि. औरंगाबाद
 • श्री. पांडुरंग साहेबराव आवाड मु.पो. आवाड शिरपूरा ता. कळंब जि.उस्मानाबाद
 • श्री. रामनाथ बापूराव वाकचौरे मु.पो.बीरगांव, ता. अकोले, जि. अहमदनगर
 • श्री.राजेंद्र साताप्पा हांडे रा.आरग, ता.मिरज,जि.सांगली मो.नं.०९८९०१६१६९४

स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

3.01408450704
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 04:43:46.299417 GMT+0530

T24 2020/06/07 04:43:46.305940 GMT+0530
Back to top

T12020/06/07 04:43:45.715636 GMT+0530

T612020/06/07 04:43:45.734881 GMT+0530

T622020/06/07 04:43:45.841395 GMT+0530

T632020/06/07 04:43:45.842333 GMT+0530