Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 03:21:35.137659 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
शेअर करा

T3 2020/06/07 03:21:35.142383 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 03:21:35.168001 GMT+0530

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार

शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार

निकष

१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किवा गटाला किवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे. प्रास्तावीत गटाने किवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
२) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश
करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.
३) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे.
४) शासकीय किवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडन किवा राज्य शासनाकडून किवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
५) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
६) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर
करणे आवश्यक आहे.
७) जिजामाता कृषिभूषण पुरस्कारा साठी शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांनीच प्रस्ताव सादर करावा.
८) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान ५ वर्षा इतके असावे.

 

स्त्रोत : जिल्हा परिषद, सातारा

3.03846153846
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 03:21:35.544800 GMT+0530

T24 2020/06/07 03:21:35.551144 GMT+0530
Back to top

T12020/06/07 03:21:35.003838 GMT+0530

T612020/06/07 03:21:35.022445 GMT+0530

T622020/06/07 03:21:35.126935 GMT+0530

T632020/06/07 03:21:35.127927 GMT+0530