Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 05:14:54.051832 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / बळीराजा चेतना अभियान
शेअर करा

T3 2020/06/07 05:14:54.056495 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 05:14:54.082031 GMT+0530

बळीराजा चेतना अभियान

शेतक-यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्‍ये जगण्‍याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे.

आपले राज्‍यातील शेतकरी सतत उद्भभवना-या  नैसर्गिक आपत्‍तीने फार खचुन गेला आहे.  त्‍यातुनच एकुन राज्‍यातील शेत‍क-यांचे आत्‍महत्‍या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे त्यासाठी शेतक-यांना धीर देऊन त्यांच्या  मनामध्‍ये जगण्‍याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने  ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे.

बळीराजा चेतना अभियानाची उद्दिष्‍टे , बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्‍ती व संस्‍था, ई साठी  शासन निर्णय - शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविनेबाबत येथे पहा.


स्त्रोत :  महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
3.05737704918
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Kashiraya shivanand chougule Apr 17, 2020 06:50 PM

Shivanand kashiraya chougule he majhe vadil Asun Date :31/12/2016 ya divashi tyancha Aaksmik murtu jhala Aahe he At post kothali ta oumarga Dist ousmanbad kothali hay gavache rahivasi Aahet hayncha Aksimik murtu jhala he shetkari Ho tari baliraja chetana Abhiyan ya yojneche labh bhetlela nahi mo 70*****18/ 90*****43

कदम नितिन भाऊराव Jun 19, 2018 06:18 PM

शेतकरि अात्महत्या थांबवायच्या असतिल तर प्रथम त्यांना कर्ज मुक्त करुन समाजाच्या मुख्य प्रवाहातआनावे लागेल,आनि त्याने उत्पादित केलेल्या मालाला हमिभाव उत्पादन खर्च + तेवढाच नफा) दिलापाहिजे म्हनजे पुन्हा
तो लाचार होनार नाहि .

सुधीर सुर्वे खा मगांव बुलढाणा Sep 20, 2017 11:58 PM

आपण होणाऱ्या आत्महत्या 90% था बवू शकतो तणाव ग्रस्त शेतकरी शोधा ..मन परिवर्तन करा........

सुदाम बाबुशिंग पवार Sep 17, 2017 10:10 PM

बळीराजा चेतना अभियान तक्रार करणे बाबत .

Rushikesh subhash yevale Sep 15, 2017 12:08 PM

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाबाबत आथिर्क मदत मिळाली पाहिजे.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 05:14:54.517194 GMT+0530

T24 2020/06/07 05:14:54.523447 GMT+0530
Back to top

T12020/06/07 05:14:53.949022 GMT+0530

T612020/06/07 05:14:53.967501 GMT+0530

T622020/06/07 05:14:54.041735 GMT+0530

T632020/06/07 05:14:54.042519 GMT+0530