Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/12 11:05:41.927596 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / मनरेगा अंतर्गत योजना
शेअर करा

T3 2020/07/12 11:05:41.932655 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/12 11:05:41.957744 GMT+0530

मनरेगा अंतर्गत योजना

पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन मनरेगा अंतर्गत योजना.

अ.क्र. योजनेचे नांव प्रकल्प स्वरुप         बाबनिहाय प्रकल्प किंमत (रुपये) अनुदानाचे     ( टक्के ) योजना  अंमलबजावणी  अधिकारी लाभधारक   निवडीचे अधिकार
१. कुक्कुट पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१०० कोंबडयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ४०,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती
२. शेळी पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१० शेळयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ३५,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती
३. गाय/म्हैस यांच्याकरिता गोठयात पक्के तळ,गव्हाण,मुत्रसंचय टाके २६.९५ चौ.मीटर (०६ दुधाळ जनावरांसाठी)
रु. ३५,०००/-


रु. ३५,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती
४. पशुधन/गुरांसाठी पुरक खाद्य (अझोला) २ बाय २ बाय ०.२ मीटर रु. २,०००/- रु. २,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.26315789474
महादेव माळोकार Sep 28, 2016 10:43 AM

गाय/म्हैस यांच्याकरीता गोठ्यात पक्के तळ,गव्हाण,मुत्रसंच,टाके पाहिजेत ? माहीति कळवणे

भाऊराव माधव माळी Sep 17, 2016 09:05 PM

मनरेगा योजना शेळी पालण करण्यासाठी काय करावे लागेल अर्ज कसा करायचा आहे मो नं 95*****56/70*****06

Parimal Kakade May 25, 2016 07:47 PM

योजनेचे नांव गाय/म्हैस यांच्याकरिता गोठयात पक्के तळ,गव्हाण,मुत्रसंचय टाके हि योजनाचे आपण आपल्या पशुसंवर्धन विकास , महाराष्ट्र शासन (भारत) या संकेत सत्लावर मनरेगा अंतर्गत योजना असून ताचे फोरम ताचा समोर उपलब्ध असावे. किवा तो फोरम ची लिंक त्या समोर उपलब्ध असावी.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/07/12 11:05:42.610780 GMT+0530

T24 2020/07/12 11:05:42.617746 GMT+0530
Back to top

T12020/07/12 11:05:41.785610 GMT+0530

T612020/07/12 11:05:41.805092 GMT+0530

T622020/07/12 11:05:41.915818 GMT+0530

T632020/07/12 11:05:41.916784 GMT+0530