Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 04:16:28.587065 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / लसमात्रा प्राप्त करावयाची पध्दत
शेअर करा

T3 2020/06/07 04:16:28.591794 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 04:16:28.616837 GMT+0530

लसमात्रा प्राप्त करावयाची पध्दत

श्वानदंश प्रतिबंधात्मक लसींची विक्री संस्थेव्दारा रोखीने करण्यात येते. या लसींची मागणी करतांना योग्य शैक्षणिक अर्हता धारण करणा-या पंजीकृत पशुवैद्यकीय अधिका-याचे शिफारसपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  • श्वानदंश प्रतिबंधात्मक लसींची विक्री संस्थेव्दारा रोखीने करण्यात येते. या लसींची मागणी करतांना योग्य शैक्षणिक अर्हता धारण करणा-या पंजीकृत पशुवैद्यकीय अधिका-याचे शिफारसपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • राज्यस्तरीय संस्थाकरिता तसेच स्थानिक स्तरांवरील संस्थासाठी प्रति मासिक आवश्यक असणा-या सर्वसाधारण लसींची जिल्हानिहाय मागणीजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त दर्जाच्या अधिका-याने सादर करावी.  
  • जिवाणु लसींची आणि विषाणु लसींची मागणी वेगवेगळी करण्यात यावी.
  • लस मागणी सादर करतांना पार्सलव्दारे लस प्राप्त करुन घ्यावयाची असल्यास अशा लसींच्या मागणीपत्रावर नजिकचे रेल्वेस्थानक/बसस्थानक ठळकपणे नमुद करण्यात यावे. सर्वप्रकारच्या विषाणु लसी विशेष दुता मार्फत प्राप्त करुन घ्याव्यात. अशा व्यक्तीने थर्मास फ्लास्क अथवा थर्माकोल बॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे.
  • संस्थेच्या स्थरांवरुन सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी दीड ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व कामांच्या दिवशी वितरणासाठी लस उपलब्ध राहील.
  • ही संस्था गणेशखिंड रोड वर सिंध कॉलनी च्या समोर स्थित असुन  पुणे रेल्वे स्थानक / डेक्कन जिमखाना / पुणे कॉर्पोरेशन / स्वारगेट वरुन सांगवी / चिंचवड / निगडी कडे राजभवन (औंध) मार्गे जाणा-या बसेस संस्थेत येण्यासाठी उपलब्ध आहेत.

 

संपर्क - पत्ता
सहआयुक्त पशुसंवर्धन,
पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,
औंध, पुणे - ४११००७
फोन – ०२० २५६९५६३२
फॅक्स : ०२० २५६९७९६२
टेलीग्राम : बायोलॅब
ई-मेल : ivbp.pune@gmail.comjcivbppune@hotmail.com

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

2.93577981651
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 04:16:29.011942 GMT+0530

T24 2020/06/07 04:16:29.018582 GMT+0530
Back to top

T12020/06/07 04:16:28.450102 GMT+0530

T612020/06/07 04:16:28.469156 GMT+0530

T622020/06/07 04:16:28.576400 GMT+0530

T632020/06/07 04:16:28.577354 GMT+0530