नाव : विहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )
योजना काय आहे : विहीर पुनर्भरण साठी अनुदान
अनुदान स्वरूप : जास्तीत जास्त १२,००० देय राहील.
अनुदान कोणाला भेटनार: वयक्तिक शेतकरी.
अनुदान मिळवण्याचे नियम : मर्यादित क्षेत्रासाठी, नियम पूर्ती करावी लागेल इत्यादी.
कोणती प्रमाणपत्र लागणार : ७/१२ ८-अ, मागणी प्रमाणपत्र इत्यादी
कोणाशी भेटावयास लागेल : तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इत्यादी
स्त्रोत - कृषी रहस्य
अंतिम सुधारित : 8/28/2020
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे ...
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर...
जमिनीत पाणी मुरविण्यासाठी रिचार्ज पीट, सोक पीट, वि...