Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 04:49:46.604974 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / वैरण विकास कार्यक्रम राबविणे
शेअर करा

T3 2020/06/07 04:49:46.609489 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 04:49:46.635159 GMT+0530

वैरण विकास कार्यक्रम राबविणे

रा.कृ.वि.यो अंतर्गत प्रक्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविणे

रा.कृ.वि.यो अंतर्गत प्रक्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविणे


या योजनेंतर्गत महामंडळाच्या पडेगांव जि.औरंगाबाद, बिलाखेड जि.जळगांव, अंबेजोगाई जि.बीड, दहिवडी जि.सातारा, रांजणी जि.सांगली, मुखेड जि.नांदेड, पोहरा जि.अमरावती, महूद जि.सोलापूर, बोंद्री जि.नागपूर व तिर्थ जि.उस्मानाबाद या प्रक्षेत्रावरील एकूण 513 हेक्टर क्षेत्रावर एकदल व व्दिदल, गवत वैरण प्रजातीची लागवड करणे करीता उपलब्ध आहे. खालील प्रक्षेत्र निहाय जमीन चारा उत्पादनासाठी लागवड अंतर्गत उपलब्ध करण्यात आलेली आहे.

अ . क़्रप्रक्षेत्राचे नावप्रस्तावीत जमीन हेक्टर
1 रांजणी जिल्हा सांगली 200.00
2 महूद जिल्हा सोलापुर 100.00
3 दहिवडी जिल्हा सातारा 4.00
4 पडेगाव जिल्हा औरंगाबाद 25.00
5 बिलाखेड जिल्हा जळगाव 100.00
6 अंबेजोगाई जिल्हा बीड 10.00
7 मुखेड जिल्हा नांदेड 4.00
8 तीर्थ जिल्हा उस्मानाबाद 10.00
9 पोहरा जिल्हा अमरावती 50.00
10 बोंद्री जिल्हा नागपूर 10.00
एकूण

513.००


 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.0
सोनु पाटील दहिहंडे Feb 23, 2016 10:24 PM

Thanks.....!

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 04:49:47.020639 GMT+0530

T24 2020/06/07 04:49:47.026412 GMT+0530
Back to top

T12020/06/07 04:49:46.504229 GMT+0530

T612020/06/07 04:49:46.522487 GMT+0530

T622020/06/07 04:49:46.595119 GMT+0530

T632020/06/07 04:49:46.595913 GMT+0530