शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविनेबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून त्यानुसार विविध विभागांच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
त्यासंबधीचा शासन निर्णय २४ जुलै २०१५ रोजी जरी केला आहे.
शासन निर्णय क्रमांक एससीवाय-२०१५/प्र.क्र.११९/म-७ (भाग १), महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन