Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/04/06 20:20:40.458639 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेळयांचे गट वाटप करणे
शेअर करा

T3 2020/04/06 20:20:40.463475 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/04/06 20:20:40.489380 GMT+0530

शेळयांचे गट वाटप करणे

रा.कृ.वि.यो अंतर्गत ग्रामीण भागात ठाणबंद पध्दतीने संगोपनासाठी 40 + 2 शेळयांचे गट वाटप करणे.

राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.

योजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)

अ . क़्रतपशीलखर्च
1. शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 बोकड रू.1,74,000/-
2. शेड बांधकाम व कुंपण रू.77,000/-
3. खादय व पाण्याची भांडी रू.6500/-
4. जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक व खनितविटा रू.2200/-
5. विमा रू.8700/-
6. मुरघास बॅग/टाकी रू.10,000/-
7. कडबा कुटी यंत्र रू.17,500/-
8. वैरणीचे बियाणे पुरवठा रू.2100/-
9. प्रशिक्षण रू.2000/-

एकूण रू.3,00,000/-
अनुदान 50% रू.1,50,000/-
लाभार्थी हिस्सा 50% रू.1,50,000/-
एकूण वाटप करावयाचे गट 660 गट
प्रति गट खर्च (अनुदान) रू.1,50,000/-
एकूण खर्च (रू.1,50,000/-X 660 गट) रू.990.00 लाख
1% प्रशासकीय खर्च रू.9.90 लाख
एकूण खर्च

रू.999.90 लाख 
म्हणजेच रू.10.00 कोटी

 

 

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.05376344086
Santosh Pawar Mar 16, 2020 09:51 AM

मला शेळी पालन करायचे आहे
अनुदान मिळने गरजेचे आहे

शंकर नानाराव सर्जे Mar 13, 2020 02:25 PM

आमाला आपला योजनेचा लाभ ग्याचा आहे.या विषयाची माहिती आमाला द्यावी व आमचे या यॊजनॆत नोंद करावी .हि आमची विनंती

लालासो सुभाष शेळके Mar 07, 2020 07:44 PM

मला शेळी पालन करायचे आहे कर्जाची माहिती व फॉर्म कसे भरायचे

लालासो शेळके Mar 07, 2020 07:15 PM

मला गट करायचे आहे

लालासो सुभाष शेळके Mar 07, 2020 06:58 PM

मला शेळी पालन करायचे आहे कर्जाची माहिती व फॉर्म कसे भरायचे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/04/06 20:20:41.208017 GMT+0530

T24 2020/04/06 20:20:41.214342 GMT+0530
Back to top

T12020/04/06 20:20:40.353197 GMT+0530

T612020/04/06 20:20:40.372723 GMT+0530

T622020/04/06 20:20:40.447695 GMT+0530

T632020/04/06 20:20:40.448566 GMT+0530