Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 04:57:47.767675 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / हमाल भवन अनूदान योजना
शेअर करा

T3 2020/06/07 04:57:47.772726 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 04:57:47.812921 GMT+0530

हमाल भवन अनूदान योजना

हमाल भवन अनूदान योजना

हमाल भवन

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( नियमन) अधिनयम 1963 चे कलम क्र.39 (ब)(2) मधील तरतूद विचारात घेऊन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती, हमाल, मापाडी, माथाडी कामगार युनियन यांना हमाल भवन बांधण्याकरिता येणा या खर्चाचे 25 टक्के किंवा रु. 2.00 लाख यापैकी कमी असणारी रक्कम अनुदान म्हणून देण्याची योजना आहे. अनुदानाची रक्कम पात्र हमाल मापाडी संघटनेस संबधीत कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत अदा केली जाते. सदरच्या हमाल भवनाचा उपयोग भोजनासाठी, !वश्रांतीसाठी व बाजार समितीचे इतर कार्यक्रमासाठी करणे आवश्यक आहे. हमाल भवनाचे बांधकामासाठीचा प्रस्ताव संबधित बाजार समितीमार्फत सादर करावयाचा असून अनुदान रक्कम बाजार समितीमार्फत अदा केली जाते.

 

 

स्त्रोत : महाराष्ट्र कृषि पणन मंडळ

3.10256410256
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 04:57:48.199307 GMT+0530

T24 2020/06/07 04:57:48.207944 GMT+0530
Back to top

T12020/06/07 04:57:47.602409 GMT+0530

T612020/06/07 04:57:47.626810 GMT+0530

T622020/06/07 04:57:47.753401 GMT+0530

T632020/06/07 04:57:47.754301 GMT+0530