Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/07 04:37:14.653700 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / पशुसंवर्धन योजनांची पुस्तिका
शेअर करा

T3 2020/06/07 04:37:14.658595 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/06/07 04:37:14.684529 GMT+0530

पशुसंवर्धन योजनांची पुस्तिका

ई- पुस्तक - पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत - योजनांची माहिती पुस्तिका येथे देण्यात आलेली आहे.

१) प्रस्तावना

2) संचालन आणि प्रकाशन

3) रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे

४) पशुजैव पदार्थ निर्मिती संस्था औंध, पुणे - ७

५) गुणनियंत्रण प्रयोगशाळा, गोरेगाव, मुंबई.

६) महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ, अकोला

७) पशूगणना / कार्यक्रम अंदाजपत्रक

८) एकात्मिक पाहणी योजना

९) मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र

१०) शेळी - मेंढी विकास महामंडळ, पुणे - १६

११) राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र, पुणे - १६

१२) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

१३) वैरण विकास

१४) जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र

१५) राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, लघु सर्वचिकीत्सालाय

१६) महाराष्ट्र राज्य पशूवैद्यक परिषद, नागपूर

१७) राष्ट्रीय कृषी विकास योजना

१८) पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा

१९) राज्य योजना / केंद्र पुरस्कृत / जिल्हा नियोजन समिती योजना

२०) नाबार्ड योजना

२१) आय. टी. हब, गोखलेनगर, पुणे

२२) सेस निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना

२३) महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प - पशुधन आधार सेवा (MACP)

२४) आयुक्तालयातील १ ते १४ कार्यासनातील कामाचा तपशील

-----------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: maharashtra.gov.in

3.15384615385
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
अमोल पंडित नरवणे मलकापूर ता शाहूवाडी जि कोल्हापूर May 20, 2020 03:18 PM

मी गोशाळा सुरु करतोय,मला गो शाळेसाठी सरकारी योजनेची माहिती कळू शकेल काय,शेड व चारयासाठी अनुदान मिळेल काय

Kapil Jadhav Apr 20, 2020 07:41 PM

मला म्हैशी पालन करायचे आहे तरी पशूसंवर्धन योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याबद्दल माहिती द्या...79*****75

सुरेश बारी Mar 30, 2020 11:00 AM

सुरेश ऐन. बारी
महोदय ,नमस्ते,आमची दुग्ध व्यवसाय(पशुपालन) संबंधित तसेच विविध फळबाग स्वतःच्या फामॅ हाऊस वर विकसित करण्याविषयीचे संपुणॅ मागॅदशॅन मीळावे ही विनंती.उदाहरणाथॅ.पशुपालन आणि फळबाग करीता लोन सहाय किती मिळेल?त्यास अनुसरुन आपले मागॅदशॅन हवे. आपण माझे मेल वर ऊत्तर पाठवाल ही अपेक्षा करीतो. मो.न.९२६५४५४१९५
ईमेल.सुरेशबारी२६६२@gmail.com

Aniket kotamkar Feb 26, 2020 04:26 PM

मला म्हशी पालनाकरिता हव्या आहे. याविषयी काय योजना आहे आणि अनुदान माझा मो. नं. 70*****74

Gurunath salbyya swami Feb 05, 2020 12:05 AM

मला माझ्या संस्था मार्फत गोपालना साठी 10 गाई व 10 म्हशी पाहिजे त्या साठी कोणत्या योजना सुरू आहेत आणि मला कोणती मदत मिळू शकेल या बाबतीत मला माहिती हवी आहे़ त्या साठी माझा वाटसअप नंबर ९३२६५२०२१५ आहे।

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/06/07 04:37:15.155548 GMT+0530

T24 2020/06/07 04:37:15.161974 GMT+0530
Back to top

T12020/06/07 04:37:14.550423 GMT+0530

T612020/06/07 04:37:14.569372 GMT+0530

T622020/06/07 04:37:14.642982 GMT+0530

T632020/06/07 04:37:14.643831 GMT+0530