অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधार कार्ड

आधार कार्ड

  • आधार - बायोमेट्रीक उपकरणे
  • आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट्रीक उपकरणांमध्ये, आयरीसची ओळख ही साधारणपणे बरीचशी अचूक समजली जाते.

  • आधार - युआयडी
  • लाल व पिवळ्या रंगाचा सूर्य ही रचना “आधार” चे बोध चिन्ह म्हणून निवडण्यात आले आहे.

  • आधार कशासाठी?
  • आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असेल. कालांतराने देशभरात आणि सर्व सेवा पुरवठादारांकडून आधार हे मान्यताप्राप्त ओळख म्हणून स्वीकारले जाईल.

  • आधार काय आहे?
  • आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल.

  • आधार चा वापर
  • युआयडीएआयची लहान रकमा देण्यासंदर्भातील (मायक्रोपेमेंट्स) दूरदृष्टी

  • आधार पार्श्वभूमी आणि फायदे
  • आधार गरीब रहिवाश्यांना बँकांमध्ये त्यांची ओळख सहजपणे निर्माण करण्‍यासाठी मदत करू शकते. परिणामत:,बँका त्यांचा व्यवसाय स्तराचे मापन करण्यासाठी सक्षम होतात.

  • युआयडीएआय (UIDAI)
  • भारताच्या रहिवाशांना एक अद्वितीय अस्मिते सोबत सक्षम बनवणे आणि कधीही, कुठेही एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रमाणित करणे.

  • युआयडीएआय - आधार तंत्रज्ञान
  • आधार केवळ ओळख पटवण्याची खात्री देईल, हक्क, लाभ किंवा अधिकारांची नाही.

  • युआयडीएआय ची पार्श्वभूमी
  • विशिष्ट ओळख प्रकल्प ही नियोजन आयोगाची संकल्पना होती, जो देशभरातील प्रत्येक निवासीस ओळख देणारा उपक्रम आहे

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate